प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावणारे श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर हे...
प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावणारे श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर हे मागील 56 वर्षापासून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची उज्वल परंपरा जपत आले आहे याही वर्षी बारावी परीक्षेत महाविद्यालयाने उल्लेखनीय निकाल लागल असून तो 92.03% आहे
शाखा निहाय निकाल पुढीलप्रमाणे
*विज्ञान शाखा 98.70 %*
*वाणिज्य शाखा87.41%*
*कला शाखा 82.00%*
*एमसीव्हीसी विभाग 100%*
संस्कृत विषयात कु गौरी मेहर या विद्यार्थिनीने 100 पैंकी 100 गुण, आयटी विषयात कु एव्हना एलियस शेख या विद्यार्थिनीने आय टी विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त केले.
*विज्ञान शाखा* गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी कु मोहम्मद आयन आसिफ आतार 92.83% ,कु आदिती दिनेश शिंदे 92.67%, कु सावरंगी संजय काशीद 90.33%
*वाणिज्य शाखा* गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी
कु हर्षद समीर शहा 92.33% ,
कु श्रीजा दिनेश शिंदे 91.83% , कु इव्हना एलियस शेख90.83%
*कला शाखा* गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी कु साहिल रामदास जाधव 87.00% कु सुवर्णा रामदास घुटे 79.50% कु वैष्णवी बाळू नायकोडी 79.33 %
एमसीव्हीसी विभाग कु यश जयवंत सुकाळे 60.00%, कु प्रमोद अशोक गवारी 55.33%, कु महेश गोपाळ कवटे 52.00% संस्थेचे अध्यक्ष ॲड संजय शिवाजीराव काळे यांनी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना बुके व पेढे देऊन सत्कार केला.अध्यक्ष प्रतिनिधी प्रा व्ही बी कुलकर्णी, प्राचार्य डॉ एम बी वाघमारे, उपप्राचार्य डॉ आर डी चौधरी,कनिष्ठ महाविद्यालय समन्वयक व उपप्राचार्या प्रा पी.एस लोढा,पर्यवेक्षक प्रा एस.ए श्रीमंते, एमसीव्हीसी विभाग प्रमुख प्रा के जी नेटके आदी मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांचे कौतुक केले.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .


COMMENTS