बापाच्या रिसॉर्टवर बोलावून 17 वर्षीय मुलीवर नको तेच, धनिकपुत्राचं मोठं कांड अन..... | CrimeNama
Loading ...

बापाच्या रिसॉर्टवर बोलावून 17 वर्षीय मुलीवर नको तेच, धनिकपुत्राचं मोठं कांड अन.....

  मध्य प्रदेशातील सिवानी जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कुराई पोलीस ठाणे परिसरात सुकात्रा-बदलपार रस्त्यावरील हवाईपट्टीजवळ असलेल्य...

 


मध्य प्रदेशातील सिवानी जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कुराई पोलीस ठाणे परिसरात सुकात्रा-बदलपार रस्त्यावरील हवाईपट्टीजवळ असलेल्या शांती वन रिसॉर्टवर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, रिसॉर्ट चालकाच्या मुलासह तिघांना ताब्यात घेतले.

गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर केलेल्या एकूण तपासात एका अल्पवयीन मुलीचा समावेश असल्याचं गंभीर प्रकरण उघडकीस आलं.

मित्रासह तरुणाने अल्पवयीन मुलीला रिसॉर्टवर बोलवून...


पोलिसांच्या माहितीनुसार, परिसरातील नागरिकांकडून अनेक दिवसांपासून रिसॉर्टबाबत तक्रार केली होती. वारंवार आलेल्या या तक्रारीनंतर पोलिसांनी रिसॉर्टवर छापा टाकत उपस्थितांची चौकशी केली होती. तपासात असे उघडकीस आले की, रिसॉर्ट मालकाचा मुलगा अंकित सनोडिया (वय 23) हा डुंडशिवानी येथील रहिवासी होता. तो आपल्या दोन मित्रांसह 17 वर्षे 11 महिन्यांच्या अल्पवयीन मुलीला रिसॉर्टवर बोलवायचा. या प्रकरणादरम्यान सांगण्यात येतंय की, 15 ते 16 मे दरम्यान तिला रिसॉर्टवर बोलावले.


रिसॉर्टवर मोठा राडा


याचदरम्यान, नागरिक रिसॉर्टवर पोहोचले, तिथे मोठा दंगा झाला आणि प्रकरण सर्वत्र चर्चेचा विषय बनलं. या प्रकरणाची माहिती मिळताच, पोलिसांनी तात्काळपणे कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतलं. अशा परिस्थितीत उपस्थित असलेल्या काही इतर लोकांचा देखील तपास करण्यात आला. बरघाट एसडीओपी ललित गठरे यांनी सांगितलं, आरोपींविरोधात बीएनएस कलमांन्वये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा विस्तृत तपास करत आहे.

अशातच आता पोलीस प्रशासन रिसॉर्टविरोधातही कठोर पाऊल उचलणार असल्याची शक्यता आहे. या प्रकरणी पोलिसांनी तहसीलदारास पत्र पाठवून रिसॉर्ट सील करण्यास सांगितले.

COMMENTS

Name

Agriculture,73,Ahmednagar,86,Amaravati,18,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,4114,Buldhana,16,Chandrapur,2,Cooking,2,Crime,1517,Dhule,14,Entertainment,57,Gadchiroli,5,Health,452,India,760,Jalgaon,32,Jalna,18,Kolhapur,26,Lifestyle,326,Maharashtra,1772,Mumbai,431,Nagpur,51,Nashik,69,Politics,617,Pune,1920,Raigad,25,Ratnagiri,19,Sangali,34,Satara,49,Sindhudurg,5,Solapur,45,Sport,65,Technology,33,World,70,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: बापाच्या रिसॉर्टवर बोलावून 17 वर्षीय मुलीवर नको तेच, धनिकपुत्राचं मोठं कांड अन.....
बापाच्या रिसॉर्टवर बोलावून 17 वर्षीय मुलीवर नको तेच, धनिकपुत्राचं मोठं कांड अन.....
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg394iCQOEcBuVz_6XzQiqj5OSRJREOly6Vv3JJY2jPOCcuYylo20IWFHbDI3IaJ2ZlhBnyF_yND1FHKUiSGfWNw9LrYXdE1sKaAnLYvtLbPeN5NCvohnVlKXS1N4aXw-_kGryX5-g2-ybo5fUBAsDV-d8grzu_xlhuR0LIc2ACz4g2lKeLMpjVl5isyOY/s320/1002245395.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg394iCQOEcBuVz_6XzQiqj5OSRJREOly6Vv3JJY2jPOCcuYylo20IWFHbDI3IaJ2ZlhBnyF_yND1FHKUiSGfWNw9LrYXdE1sKaAnLYvtLbPeN5NCvohnVlKXS1N4aXw-_kGryX5-g2-ybo5fUBAsDV-d8grzu_xlhuR0LIc2ACz4g2lKeLMpjVl5isyOY/s72-c/1002245395.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/05/17.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/05/17.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content