"हाडांपर्यंत जखम, डाव्या कानातून रक्त..'', लग्नात 1 कोटी खर्चून सुनेला हुंड्याची मागणी..... | CrimeNama
Loading ...

"हाडांपर्यंत जखम, डाव्या कानातून रक्त..'', लग्नात 1 कोटी खर्चून सुनेला हुंड्याची मागणी.....

उत्तर प्रदेशातील नोएडात हुंडाबळी प्रकरणातील पीडित दीपिकाने छतावरून उडी मारून कथितरित्या आत्महत्या केली होती. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन क...



उत्तर प्रदेशातील नोएडात हुंडाबळी प्रकरणातील पीडित दीपिकाने छतावरून उडी मारून कथितरित्या आत्महत्या केली होती. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले होते. या शवविच्छेदनाच्या अहवालातून धक्कादायक खुलासे करण्यात आले होते.

पीडितेच्या हाडांपर्यंत खोल जखम झाली होती असे त्या अहवालात नमूद करण्यात आले होते, डाव्या कानातून रक्तस्त्राव झाला, एवढंच नसून कंबरेच्या भागापर्यंत खोल जखम झाल्याची माहिती संबंधित अहवालातून समोर आली. हा धक्कादायक प्रकार नोएडाच्या एकोनेट-3 पोलीस ठाणे परिसरातील जलपुरा गावात घडल्याचे सांगण्यात येते.

डोळ्यातून पाणी आणणारा पीडित महिलेचा शवविच्छेदन अहवाल


एका वृत्तमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, दीपिकाच्या उजव्या बाजूला कंबरेच्या हाडाला जबर मार लागला होता. तसेच डाव्या कानातून रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून आले. छाती आणि पोटाच्या डावीकडील भागास खोल दाब आणि ओरखडल्याचे व्रण आढळले, अंतर्गत तपासणीतून मेंदूच्या मध्य आणि डाव्या भागांत गाठ असल्याचे आढळले. तसेच डावीकडील बाजूला असलेले मूत्रपिंड फिकट दिसू लागले होते. तसेच हृदयाचे कप्प देखील मोकळच होते, शरीराच्या काही अंतर्गत भागांत रक्तस्त्राव सूरूच होता.


अशातच या अवयवांचे नमुने घेत त्यांची तपासणी करण्यासाठी पाठवली होती. संबंधित प्रकरणाच्या अहवालानुसार, शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आढळल्याचं दिसून आलं. मेंदूतील रक्ताची गाठ हे या प्रकरणातील गंभीर संकेत आहे. दरम्यान पोलिसांनी सांगितले की, सततच्या या अत्याचाराने तिला आत्महत्येस प्रवृत्त केले होते.


लग्नात जावयाला फॉर्च्युनर एसयुव्ही आणि 1 कोटी रूपये


हे प्रकरण हुंडाबळीचे असल्याचे उघडकीस आले, दरम्यान 14 महिन्यांपूर्वी दीपिकाचा हृतिकशी जलपुरा गावात विवाह झाला होता. पीडितेच्या आई-वडिलांनी हृतिक आणि त्याच्या कुटुंबीयांना हुंडा म्हणून फॉर्च्युनर एसयुव्ही आणि 1 कोटी रूपये दिले होते. एवढं करूनही हृतिक आणि त्याच्या कुटुंबीयांनी पीडितेकडे आणखी पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे.

हुंड्याचं प्रकरण उघडकीस


दरम्यान, दीपिकाच्या कुटुंबींयाचा आरोप असा की, तिचा नवरा आणि सासरचे लोक मुलीचा सतत शारीरिक आणि मानसिक छळ करायचे. हृतिक आणि त्याच्या कुटुंबीयांना हुंड्याची मागणी करू लागले होते. दीपिकाच्या मृतदेहाचे दोन डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन करताना व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला अशी माहिती आहे. संबंधित शवविच्छेदनाच्या अहवालात शरीराच्या हाडांना खोल जखमा झाल्याचे उघड झाले आहे.

COMMENTS

Name

Agriculture,73,Ahmednagar,86,Amaravati,18,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,4080,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1487,Dhule,14,Entertainment,56,Gadchiroli,5,Health,451,India,738,Jalgaon,32,Jalna,17,Kolhapur,26,Lifestyle,326,Maharashtra,1769,Mumbai,427,Nagpur,51,Nashik,68,Politics,617,Pune,1915,Raigad,25,Ratnagiri,19,Sangali,34,Satara,49,Sindhudurg,5,Solapur,45,Sport,65,Technology,33,World,70,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: "हाडांपर्यंत जखम, डाव्या कानातून रक्त..'', लग्नात 1 कोटी खर्चून सुनेला हुंड्याची मागणी.....
"हाडांपर्यंत जखम, डाव्या कानातून रक्त..'', लग्नात 1 कोटी खर्चून सुनेला हुंड्याची मागणी.....
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEizx1IG3R0o4r1NgkzT5bysSf1PJ6xQPZ69J8Soq1GZyR11uuLbipsUWw4KA8LcQjxfkqE6sMHKHFJr6c50lHbFXYaUr3aHAGngMyaZMlPwAtVMZ4utLu0Pge50cNtKNZFy3G8i68Eefjey-JjvkWp1MeaTXhiWgBkYBwL4j0FByt6geyaGonZ-O1xZ8Nc/s320/1002252585.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEizx1IG3R0o4r1NgkzT5bysSf1PJ6xQPZ69J8Soq1GZyR11uuLbipsUWw4KA8LcQjxfkqE6sMHKHFJr6c50lHbFXYaUr3aHAGngMyaZMlPwAtVMZ4utLu0Pge50cNtKNZFy3G8i68Eefjey-JjvkWp1MeaTXhiWgBkYBwL4j0FByt6geyaGonZ-O1xZ8Nc/s72-c/1002252585.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/05/1.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/05/1.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content