सैन्य दलातील हेड कॉन्स्टेबलने सहकारी जवानाच्या मुलीचे केले लैंगिक शोषण.... | CrimeNama
Loading ...

सैन्य दलातील हेड कॉन्स्टेबलने सहकारी जवानाच्या मुलीचे केले लैंगिक शोषण....

बिहारच्या सिमावर्ती जिल्हा असलेल्या किशनगंजमध्ये एसएसबी 19 बटालियन येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्ह्यातील ठाकूरगंज पोलीस ठाणे ...



बिहारच्या सिमावर्ती जिल्हा असलेल्या किशनगंजमध्ये एसएसबी 19 बटालियन येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्ह्यातील ठाकूरगंज पोलीस ठाणे परिसरातील हद्दीतील एका हेड कॉन्स्टेबलवर स्वत:च्यात बटालियनमधील एका सैनिकाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला.

या घटनेनंतर बटालियन परिसर आणि आजूबाजूच्या परिसरात तणाव आणि संतापाची लाट पसरली आहे.

सैन्यादलातील सहकाऱ्याच्या मुलीवर लैंगिक शोषण


मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी, हेड कॉन्स्टेबर मनचंदा पवार आणि पीडितेचे वडील एकाच बटालियनमध्ये काम करतात. शनिवारी सायंकाळी संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच, आरोपीने आपल्याच सैन्य दलातील सहकाऱ्याच्या अल्पवयीन मुलीशी घृणास्पद कृत्य केले. या घटनेनंतर आरोपी तात्काळपणे घटनास्थळावरून पळ काढला, या हैवानी कृत्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पीडितेच्या वडिलांनी आपल्या सहकाऱ्याच्याच मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोप करत गुन्हा दाखल केला.


हेड कॉन्सेबलच्या आवळल्या मुसक्या


या प्रकरणाची माहिती समोर येताच, ठाकूरगंज पोलिसांनी तात्काळपणे कारवाई करत आरोपी हेड कॉन्सेबलला अटक केली. एसडीएपीओ मंगलेश कुमार सिंह यांनी अटकेला दुजोरा देत सांगितलं की, पोलिसांनी तात्काळपणे कारवाई करत आरोपीला ताब्यात घेत, पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला.

एसडीपीओ यांनी सांगितलं की, प्रकरणाचे गांभीर्य ओळखत सर्व कायदेशीर प्रक्रिया जलदगतीने पूर्ण केल्या आहेत. आरोपीला न्यायालयीन कोठडी होणार आहे. पीडितेला न्याय मिळून आरोपीला कठोर शिक्षा मिळावी, यासाठी पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

COMMENTS

Name

Agriculture,83,Ahmednagar,86,Amaravati,20,Aurangabad,39,Breakin,1,Breaking,4338,Buldhana,17,Chandrapur,2,Cooking,4,Crime,1603,Dhule,14,Entertainmen,1,Entertainment,73,Gadchiroli,5,Health,469,India,814,Jalgaon,33,Jalna,19,Kolhapur,27,Lifestyle,347,Maharashtra,1845,Mumbai,452,Nagpur,57,Nashik,73,Politics,648,Pune,1964,Raigad,27,Ratnagiri,20,Sangali,36,Satara,50,Sindhudurg,5,Solapur,47,Sport,67,Technology,39,World,76,पुणे,2,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: सैन्य दलातील हेड कॉन्स्टेबलने सहकारी जवानाच्या मुलीचे केले लैंगिक शोषण....
सैन्य दलातील हेड कॉन्स्टेबलने सहकारी जवानाच्या मुलीचे केले लैंगिक शोषण....
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiItPxAZ0g2xgmu4ji15ZSQuZ8H41BRZTHTsXhyVw7ohnQDO3LgEN_P52COi7PipU55PnaQej8bkPQBSG-G0TBfh1m4ETw8UEVvKL1O-QrFL_NgS9Uf00NGZeEChWXI5ujgi_tRVzm_tYgNKiZKzQuZNofSQIoRkfHwS91O6bLixrStv-cP5KBArdO7ItI/s320/1002108355.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiItPxAZ0g2xgmu4ji15ZSQuZ8H41BRZTHTsXhyVw7ohnQDO3LgEN_P52COi7PipU55PnaQej8bkPQBSG-G0TBfh1m4ETw8UEVvKL1O-QrFL_NgS9Uf00NGZeEChWXI5ujgi_tRVzm_tYgNKiZKzQuZNofSQIoRkfHwS91O6bLixrStv-cP5KBArdO7ItI/s72-c/1002108355.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/04/blog-post_95.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/04/blog-post_95.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content