हॉटेलच्या खोलीत प्रेयसीचे भयंकर कांड, दारूच्या नशेत तिने प्रियकरासोबत नको तेच केलं... | CrimeNama
Loading ...

हॉटेलच्या खोलीत प्रेयसीचे भयंकर कांड, दारूच्या नशेत तिने प्रियकरासोबत नको तेच केलं...

  उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एटामध्ये हॉटेलच्या ताजपथ रुम क्रमांक 204 मध्ये अचानक भीषण अपघात घडला. एका खोलीतून किंकाळ्या आणि रडण्याचा आवाज...

 


उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एटामध्ये हॉटेलच्या ताजपथ रुम क्रमांक 204 मध्ये अचानक भीषण अपघात घडला. एका खोलीतून किंकाळ्या आणि रडण्याचा आवाज ऐकू आला तेव्हा हॉटेलचे कर्मचारी थक्क झाले.

तिथे एका तरुणाच्या रक्ताने माखलेला मृतदेह पडलेल्या अवस्थेत आढळून आला होता. अशातच हॉटेलचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.

दोघेही खोली क्र. 2024 मध्ये एकत्र दारू पीत होते


संबंधित हत्येनंतर ती महिला मृतदेहाशेजारी निर्भयपणे बसून राहिली होती, नंतर ओरडत म्हणू लागली की, 'कोणीतरी त्याची हत्या केली', तिचे हे वागणे बघून अनेकांच्या अंगावर काटा आला. फतेहपूर सिक्रीचा रहिवासी असलेला तो तरुण त्याच्या प्रेयसीसोबत आला होता. प्राथमिक तपासातून उघडकीस आले की, ते खोली क्र. 2024 मध्ये एकत्र दारू पीत होते.


बॅगेतून हातोडा काढून प्रियकराच्या डोक्यावर वारंवार हल्ला केला


दरम्यान, या वातावरणाचे रक्तरंजित खेळात रूपांतर झाले. आरोपी महिलेचा राग या गोष्टीवरून दिसून येतोय की, तिने आपल्या बॅगेतून हातोडा काढून प्रियकराच्या डोक्यावर वारंवार हल्ला केला. ज्यात तो बेशुद्ध झाला आणि स्वत:ला वाचवू शकला नाही.


तिचा प्रियकर बेशुद्ध अवस्थेत पडताच, महिलेनं आपल्या पिशवीतून धारदार शस्त्र काढून त्याचा गळा चिरला. हॉटेलच्या खोलीतील ही हत्या एका सुनियोजित कटाचा परिणाम असल्याचे दिसून येते. संबंधित प्रकरणात पोलिसांच्या तपासातून सत्य उघडकीस आले. आरोपी महिला आई असून ती प्रियकराची भाची होती. या नात्यामुळे खूनाचे प्रकरण गुंतागुंतीचे झाले आहे.

महिलेच्या बॅगेत हातोडा आणि एक शस्त्र सापडल्याने, ती त्याला ठार मारण्याच्या तयारीने आली होती याचा पुरावा मिळतो. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले असून, पश्चिम विभागाने डीसीपी आदित्य कुमार सखोल तपास करत आहेत.

COMMENTS

Name

Agriculture,73,Ahmednagar,86,Amaravati,18,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,4080,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1487,Dhule,14,Entertainment,56,Gadchiroli,5,Health,451,India,738,Jalgaon,32,Jalna,17,Kolhapur,26,Lifestyle,326,Maharashtra,1769,Mumbai,427,Nagpur,51,Nashik,68,Politics,617,Pune,1915,Raigad,25,Ratnagiri,19,Sangali,34,Satara,49,Sindhudurg,5,Solapur,45,Sport,65,Technology,33,World,70,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: हॉटेलच्या खोलीत प्रेयसीचे भयंकर कांड, दारूच्या नशेत तिने प्रियकरासोबत नको तेच केलं...
हॉटेलच्या खोलीत प्रेयसीचे भयंकर कांड, दारूच्या नशेत तिने प्रियकरासोबत नको तेच केलं...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhg-oWtAxD6gRg1-sbtpUSvw9UFvmiW7kB6hKGoQHkckiZxtg33mVFY3Ej1glwwEvDk1yJJDYTd6kUeZ1HLF_jm3LjFoMaOmuGus6Rlq0Pa-YOO7551SUqpLbbmra4IoYg1vh40GYUd2jcx7vOGNrSAbV05nGCejigi20AqLmWfSeWkeANehnAd1kNtyro/s320/1002143860.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhg-oWtAxD6gRg1-sbtpUSvw9UFvmiW7kB6hKGoQHkckiZxtg33mVFY3Ej1glwwEvDk1yJJDYTd6kUeZ1HLF_jm3LjFoMaOmuGus6Rlq0Pa-YOO7551SUqpLbbmra4IoYg1vh40GYUd2jcx7vOGNrSAbV05nGCejigi20AqLmWfSeWkeANehnAd1kNtyro/s72-c/1002143860.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/04/blog-post_51.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/04/blog-post_51.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content