प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर जुन्नर - जुन्नर शहर शिवाई देवी यात्रा कमिटी कार्यकारिणी जाहीर कार्याध्यक्ष : सुरज नानावटी उपाध्यक्ष : रुप...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
जुन्नर - जुन्नर शहर शिवाई देवी यात्रा कमिटी कार्यकारिणी जाहीर कार्याध्यक्ष : सुरज नानावटी उपाध्यक्ष : रुपेश जगताप, ओंकार जोशी,ॲड.केतन पडवळ, शंकर जनानी खजिनदार: अनिल बोऱ्हाडे सह खजिनदार: हरिष भवाळकर सेक्रेटरी: चंद्रकांत डोके सह सेक्रेटरी:सुभाष तितर प्रसिद्धी प्रमुख: सोनू पुराणिक सल्लागार समिती: भरत मते, मधुकर काजळे, डॉ. सुनिल शेवाळे, पापा खोत,रुपेश शहा, शिवाजी डोंगरे, विजय ताथेड, शाम पांडे, संजय परदेशी,अविनाश कर्डिले, बाळासाहेब शिंदे,महेश शेटे, धनंजय चव्हाण, किशोर परदेशी, अविन फुलपगार, संजय साखला,गणेश बुट्टे, राजू लुणावत, सुहास भगत, संजय चिखले, संदीप घोणे, प्रशांत देवणे कायदेशीर सल्लागार: ॲड. समीर पुरवंत,ॲड. वैभव परदेशी, सुनिल सोनपाटकी
अशी माहिती अध्यक्ष श्री.अंबरसिंह लक्ष्मणसिंह परदेशी यांनी प्रसार माध्यमांना दिली.


COMMENTS