14 वर्षीय मुलीचे तोंड अन् हात पाय बांधले, साथीदारांच्या डोळ्यादेखत नको तेच...; | CrimeNama
Loading ...

14 वर्षीय मुलीचे तोंड अन् हात पाय बांधले, साथीदारांच्या डोळ्यादेखत नको तेच...;

  बिहारच्या चंपारण जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे.मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर ...

 


बिहारच्या चंपारण जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे.मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. अशातच पोलिसांनी आरोपीला अटक केली, या प्रकरणातील आरोपीची ओळख संदीप कुमार अशी समोर आली.

सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला फसवून मक्याच्या शेतात नेले. तिथे मुलाचे तोंड, हात आणि पाय बांधून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

पीडित महिला मक्याच्या शेतात आढळली


आरोपी तरुणाचे दोन मित्रही पाळत ठेवून होते, कुटुंबीयांनी रात्रभर मुलीचा शोध घेतला. मंगळवारी सकाळी, पीडितेचा शोध घेणाऱ्या पथकाला महिला मक्याच्या शेतात आढळली. मुलीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कुटुंबीयांनी एसएचओंना कळवले. एसएचओ अमर कुमार यांनी सांगितलं की, अल्पवयीन मुलीच्या आईच्या अर्जाच्या आधारे एफआरआय दाखल करण्यात आला होता.


संदीप कुमारला पोलिसांनी मंगळवारी सकाळी अटक करण्यात आली होती. एफआरआयमध्ये दाखल केलेल्या इतर दोन आरोपींचा पोलीस शोध घेऊ लागले. पोलिसांनी पीडितेला एसआय पार्वती देवीसोबत वैद्यकीय तपासणीसाठी जीएमसीएचमध्ये पाठवले होते. या घटनेनं गाव संतापून गेले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली.

निष्पाप मुलीवर लैंगिक अत्याचार


दरम्यान, सहर्षा जिल्ह्यातील काशनगर पोलीस ठाणे परिसरातील एका गावात लाज आणणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ज्या ठिकाणी एका सात वर्षाच्या मुलीवर निर्घृणपणे हल्ला केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपीला पळून जाण्यापासून रोखले गेले आणि रात्री उशिरा अटक केली. या घटनेनं परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आरोपीचे नाव ललित सदा असे नाव असून त्याला दोन मुले आहेत. प्रकरण लपवण्यासाठी तो मक्याच्या शेतात लपून बसला होता. मात्र, आरोपीच्या मुसक्या आवळल्यानंतर स्थानिकांनी संताप व्यक्त केली. या प्रकरणी त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

COMMENTS

Name

Agriculture,77,Ahmednagar,86,Amaravati,19,Aurangabad,37,Breakin,1,Breaking,4279,Buldhana,16,Chandrapur,2,Cooking,3,Crime,1586,Dhule,14,Entertainmen,1,Entertainment,67,Gadchiroli,5,Health,461,India,804,Jalgaon,32,Jalna,18,Kolhapur,27,Lifestyle,345,Maharashtra,1818,Mumbai,447,Nagpur,56,Nashik,71,Politics,631,Pune,1953,Raigad,27,Ratnagiri,19,Sangali,36,Satara,49,Sindhudurg,5,Solapur,47,Sport,67,Technology,39,World,74,पुणे,2,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: 14 वर्षीय मुलीचे तोंड अन् हात पाय बांधले, साथीदारांच्या डोळ्यादेखत नको तेच...;
14 वर्षीय मुलीचे तोंड अन् हात पाय बांधले, साथीदारांच्या डोळ्यादेखत नको तेच...;
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiSIzWM1Kyt_E3W-E6NM7EF0vhrUQywuz4K3ZWk1QbZZFmK1sWtpyz-QlqZMKHrzDUQtptrSwVoSTb5Onw5bsySP9tu-vbRpfahcVnb_vuX_sGMRYBE4_o-KeNY-mpUTBdGytwMVybAXoTdO7kIiMp3tK8x96Xzt8Fqe1rKc4WnWvd3XreQtj0GQeeC1QY/s320/1002176092.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiSIzWM1Kyt_E3W-E6NM7EF0vhrUQywuz4K3ZWk1QbZZFmK1sWtpyz-QlqZMKHrzDUQtptrSwVoSTb5Onw5bsySP9tu-vbRpfahcVnb_vuX_sGMRYBE4_o-KeNY-mpUTBdGytwMVybAXoTdO7kIiMp3tK8x96Xzt8Fqe1rKc4WnWvd3XreQtj0GQeeC1QY/s72-c/1002176092.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/04/14.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/04/14.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content