Petrol Diesel Crisis : गॅस टंचाईमुळे राज्यात रॉकेल वितरण होणार सुरू; रेशन कार्डवर प्रत्येक कुटुंबाला 3 लिटर रॉकेल. | CrimeNama
Loading ...

Petrol Diesel Crisis : गॅस टंचाईमुळे राज्यात रॉकेल वितरण होणार सुरू; रेशन कार्डवर प्रत्येक कुटुंबाला 3 लिटर रॉकेल.

  गॅस सिलेंडरच्या कमतरतेमुळे निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत रॉकेलचे वितरण पुन्हा सुरू करण्याचा ...

 


गॅस सिलेंडरच्या कमतरतेमुळे निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत रॉकेलचे वितरण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नागरिकांना पुन्हा एकदा शिधापत्रिकेच्या माध्यमातून रॉकेल मिळणार आहे.

सरकारच्या माहितीनुसार, प्रत्येक कुटुंबाला दरमहा सुमारे 3 लिटर रॉकेल देण्यात येणार आहे. यासाठी राज्याला एकूण 37 लाख 44 हजार लिटर इतका साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.


या योजनेअंतर्गत मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या प्रमुख शहरांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांमध्ये रॉकेलचे वाटप केले जाणार आहे. तसेच, केवळ शिधापत्रिका धारकांनाच नव्हे तर रेशन कार्ड नसलेल्या कुटुंबांनाही उपलब्धतेनुसार रॉकेल दिले जाणार आहे. अशा नागरिकांसाठी ग्रामपंचायतीकडून दिलेला रहिवासी दाखला पुरावा म्हणून मान्य केला जाणार आहे. या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना पर्यायी इंधन म्हणून रॉकेलचा वापर करावा लागणार असून, घरातील जुने स्टोव्ह पुन्हा वापरात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS

Name

Agriculture,73,Ahmednagar,86,Amaravati,18,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,4114,Buldhana,16,Chandrapur,2,Cooking,2,Crime,1517,Dhule,14,Entertainment,57,Gadchiroli,5,Health,452,India,760,Jalgaon,32,Jalna,18,Kolhapur,26,Lifestyle,326,Maharashtra,1772,Mumbai,431,Nagpur,51,Nashik,69,Politics,617,Pune,1920,Raigad,25,Ratnagiri,19,Sangali,34,Satara,49,Sindhudurg,5,Solapur,45,Sport,65,Technology,33,World,70,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: Petrol Diesel Crisis : गॅस टंचाईमुळे राज्यात रॉकेल वितरण होणार सुरू; रेशन कार्डवर प्रत्येक कुटुंबाला 3 लिटर रॉकेल.
Petrol Diesel Crisis : गॅस टंचाईमुळे राज्यात रॉकेल वितरण होणार सुरू; रेशन कार्डवर प्रत्येक कुटुंबाला 3 लिटर रॉकेल.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgAVNpXkvxfebTM16OOuQu2EhYVvuwgr82AMPwBYMuzbiTDHsmnFToVjkR9SBPoDKTR-xBOq5b2h0G7NMaYdX2iwpuZ11bl4elZqJVIPAnr0toDwS_ns7mPsVI0z_ub9zsWlu78ShF0YahlPagSAUzXRIBauKAF4ESQDGnswFvU0mQA-iczGe1eX4eCQSk/s1600/1002057774.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgAVNpXkvxfebTM16OOuQu2EhYVvuwgr82AMPwBYMuzbiTDHsmnFToVjkR9SBPoDKTR-xBOq5b2h0G7NMaYdX2iwpuZ11bl4elZqJVIPAnr0toDwS_ns7mPsVI0z_ub9zsWlu78ShF0YahlPagSAUzXRIBauKAF4ESQDGnswFvU0mQA-iczGe1eX4eCQSk/s72-c/1002057774.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/03/petrol-diesel-crisis-3.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/03/petrol-diesel-crisis-3.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content