नवरा परदेशात अन् इकडे सासऱ्याने सुनेवर केला बलात्कार; नवरा म्हणाला, गप्प रहा, कुटुंबाची इज्जत महत्त्वाची! | CrimeNama
Loading ...

नवरा परदेशात अन् इकडे सासऱ्याने सुनेवर केला बलात्कार; नवरा म्हणाला, गप्प रहा, कुटुंबाची इज्जत महत्त्वाची!

  एका 28 वर्षीय विवाहितेवर तिच्या 58 वर्षीय सासऱ्याने अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित महिला एका अनिवासी भारतीयाची (NRI) ...

 


एका 28 वर्षीय विवाहितेवर तिच्या 58 वर्षीय सासऱ्याने अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित महिला एका अनिवासी भारतीयाची (NRI) पत्नी असून, तिचा नवरा परदेशात एका बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत आहे.

लग्नानंतर पती कामासाठी परदेशात असल्याने पीडिता सासू-साऱ्यांसोबत राहत होती. या धक्कादायक प्रकारानंतर पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील ही घटना आहे.

जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार


तक्रारीनुसार, ही घटना सप्टेंबर 2023 मध्ये विवाह झाल्यानंतर काही महिन्यांनी घडली. पीडितेचा पती घरी आला असताना एका रात्री तो आपल्या नातेवाईकांकडे गेला होता. यावेळी पीडिता आपल्या खोलीत एकटीच झोपली होती. मध्यरात्री 1 च्या सुमारास सासऱ्याने तिच्या खोलीत प्रवेश केला. पीडितेची झोप उघडल्यानंतर तिने प्रतिकार करण्याचा आणि आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, मात्र नराधम साऱ्याने तिचे तोंड दाबून तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्यावर बलात्कार करून तिथून पळ काढला.


कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी गप्प बसवले


दुसऱ्या दिवशी सकाळी पीडितेने या अत्याचाराची माहिती आपली सासू आणि पतीला दिली. मात्र, न्याय मिळवून देण्याऐवजी दोघांनीही कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी तिला गप्प राहण्यास सांगितले. पतीने तिला धीर देत लवकरच स्वतःसोबत परदेशात नेण्याचे आश्वासन दिले. मात्र, या काळातही आरोपी सासरा तिच्यावर पुन्हा वाईट नजर ठेवून होता, ज्यामुळे पीडिता प्रचंड मानसिक तणावाखाली वावरत होती. सासरच्या मंडळींच्या दबावामुळे सुरुवातीला तिने पोलिसांत तक्रार केली नाही.

नवऱ्याने संपर्कच तोडला


काही दिवसांनी नवऱ्याने परदेशात घेऊन जाण्याचे खोटे आश्वासन देऊन पीडितेला तिच्या माहेरी सोडले आणि परत येऊन घेऊन जाईन असे सांगितले. मात्र, बराच काळ उलटूनही नवरा तिला न्यायला आला नाही आणि त्याने संपर्कही तोडला. नंतर तो तिला न सांगताच परदेशात निघून गेल्याचे समोर आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने माहेरच्यांच्या मदतीने पोलीस ठाणे गाठले. सध्या पोलिसांनी 58 वर्षीय सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

COMMENTS

Name

Agriculture,73,Ahmednagar,86,Amaravati,18,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,4080,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1487,Dhule,14,Entertainment,56,Gadchiroli,5,Health,451,India,738,Jalgaon,32,Jalna,17,Kolhapur,26,Lifestyle,326,Maharashtra,1769,Mumbai,427,Nagpur,51,Nashik,68,Politics,617,Pune,1915,Raigad,25,Ratnagiri,19,Sangali,34,Satara,49,Sindhudurg,5,Solapur,45,Sport,65,Technology,33,World,70,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: नवरा परदेशात अन् इकडे सासऱ्याने सुनेवर केला बलात्कार; नवरा म्हणाला, गप्प रहा, कुटुंबाची इज्जत महत्त्वाची!
नवरा परदेशात अन् इकडे सासऱ्याने सुनेवर केला बलात्कार; नवरा म्हणाला, गप्प रहा, कुटुंबाची इज्जत महत्त्वाची!
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiEKtrUHpndGmOR5DAJAaGqSMNYDoLfZdm9omjTZKo731wMsvPMItghw9NU3UTKTspmbolcKiw-RhMvjxrrvE6kvq0uiyeUCH5a4N9bLMAbGwK3PM_FeMm9ACZq__rngd26maF1Xk8wA-0pOztyacuT6QE_BXp2e0v815tuLEYlR9oWdUXFu1FW0zUFnf4/s320/1001971791.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiEKtrUHpndGmOR5DAJAaGqSMNYDoLfZdm9omjTZKo731wMsvPMItghw9NU3UTKTspmbolcKiw-RhMvjxrrvE6kvq0uiyeUCH5a4N9bLMAbGwK3PM_FeMm9ACZq__rngd26maF1Xk8wA-0pOztyacuT6QE_BXp2e0v815tuLEYlR9oWdUXFu1FW0zUFnf4/s72-c/1001971791.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/03/blog-post_5.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/03/blog-post_5.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content