विद्यार्थी सहकार्य संवाद उपक्रम विरिज युनिव्हर्सिटी नेदरलँड, आणि एमआयटी वर्ल्ड पीसी युनिव्हर्सिटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यशास्त्र विभाग आयोजित श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे एक दिवशीय उपक्रम | CrimeNama
Loading ...

विद्यार्थी सहकार्य संवाद उपक्रम विरिज युनिव्हर्सिटी नेदरलँड, आणि एमआयटी वर्ल्ड पीसी युनिव्हर्सिटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यशास्त्र विभाग आयोजित श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे एक दिवशीय उपक्रम

प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर  जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री शिव छत्रपती महाविद्यालय,जुन्नर राज्यशास्र विभागाच्या वतीने...



प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर 

जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री शिव छत्रपती महाविद्यालय,जुन्नर राज्यशास्र विभागाच्या वतीने शुक्रवार दि.२७ मार्च २०२६ रोजी विद्यार्थी सहकार्य संवाद उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमासाठी Vrije Universiteit Amsterdam, Netherland आणि MIT World Peace University, Pune या सह-निर्मिती संशोधन संस्था विद्यावाचास्तापती करणारे संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.

 या उपक्रमात Vrije Universiteit Amsterdam या नेदरलँड्स देशातील विद्यापीठाचे वरिष्ठ प्राध्यापक प्रा.जोस्के बुन्डेर्स या सोबतच त्यांचे विद्यार्थी पुक क्वांट, जोसेफिन,अरीना ग्रीपा हे विद्यार्थी भारतात संशोधन कार्यासाठी आले होते. यासोबतच MIT World Peace University, Pune या विद्यापीठाचे प्रा.नितीन शर्मा हे या उपक्रमात सहभागी होते. 



या उपक्रमातून व्रिजे विद्यापीठातील प्राध्यापकांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संशोधन कार्यासाठीचा तथ्य संकलन,संशोधनाचे महत्व आणि दोन्ही-देशांतील सहकार्य, भारतीय समाज तसेच अनेक विषयांवर आपले मत मांडले. यासोबतच विद्यार्थी सहकार्य संवादाच्या माध्यमातून व्रिजे विद्यापीठातील संशोधन विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधाला. या संवादातून दोन्ही देशांतील विद्यार्थ्यांमध्ये विचारांचे आदान प्रदान झाले.विद्यार्थ्यांनी गट चर्चा करण्यात केली. यासोबतच द्विभाषिक अनुवादक म्हणून शुभम सूर्यवंशी उपस्थित होते.तसेच डॉ.गोपीनाथ,श्री सत्यवान गागरे आणि जुन्नर तालुका पर्यटन प्रमुख यश म्हस्करे हे ही उपस्थित होते. 

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड.संजय शिवाजीराव काळे,अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.विलास कुलकर्णी यांनी शुभेच्छा देऊन कौतूक केले. 



महाविदयालयाचे प्राचार्य डॉ.महादेव वाघमारे,उपप्राचार्य रविंद्र चौधरी आदींनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. राज्यशास्र विभागप्रमुख प्रा.डॉ.अभिजित पाटील, प्रा.कुणाल वानखेडे, प्रा.शुभम कडू, प्रा.रेश्मा विधाटे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.रंजना पुराणे आणि विद्यार्थी समीक्षा ढोबळे यांनी केले.

COMMENTS

Name

Agriculture,73,Ahmednagar,86,Amaravati,18,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,4114,Buldhana,16,Chandrapur,2,Cooking,2,Crime,1517,Dhule,14,Entertainment,57,Gadchiroli,5,Health,452,India,760,Jalgaon,32,Jalna,18,Kolhapur,26,Lifestyle,326,Maharashtra,1772,Mumbai,431,Nagpur,51,Nashik,69,Politics,617,Pune,1920,Raigad,25,Ratnagiri,19,Sangali,34,Satara,49,Sindhudurg,5,Solapur,45,Sport,65,Technology,33,World,70,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: विद्यार्थी सहकार्य संवाद उपक्रम विरिज युनिव्हर्सिटी नेदरलँड, आणि एमआयटी वर्ल्ड पीसी युनिव्हर्सिटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यशास्त्र विभाग आयोजित श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे एक दिवशीय उपक्रम
विद्यार्थी सहकार्य संवाद उपक्रम विरिज युनिव्हर्सिटी नेदरलँड, आणि एमआयटी वर्ल्ड पीसी युनिव्हर्सिटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यशास्त्र विभाग आयोजित श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे एक दिवशीय उपक्रम
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEil0Iw-LNSd53UxGZH1yVugs5rHwd_X939I60pi33C_OwPkOO0aN8wbfF4QI1o9wNYqzKp-czrSLgltoP-U08PFtFSOzlIvDNcT0eIN_Aoc_-9HuzIAYYKqXeFMLxEScWJ8SeyX7kgEoLsq5QwBpdgkhgMV4LQnPJMYUAs4uYa_vWwpt4piQF0jWRPXfrE/s320/1002073208.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEil0Iw-LNSd53UxGZH1yVugs5rHwd_X939I60pi33C_OwPkOO0aN8wbfF4QI1o9wNYqzKp-czrSLgltoP-U08PFtFSOzlIvDNcT0eIN_Aoc_-9HuzIAYYKqXeFMLxEScWJ8SeyX7kgEoLsq5QwBpdgkhgMV4LQnPJMYUAs4uYa_vWwpt4piQF0jWRPXfrE/s72-c/1002073208.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/03/blog-post_31.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/03/blog-post_31.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content