मैत्रिणीने लग्नाची पत्रिका अ्न साडी दाखवताच प्रियकराने घेतला जगाचा निरोप. | CrimeNama
Loading ...

मैत्रिणीने लग्नाची पत्रिका अ्न साडी दाखवताच प्रियकराने घेतला जगाचा निरोप.

  बंगळुरु : मैत्रिणीने लग्नाची पत्रिका आणि साडी दाखवताच प्रियकराने जगाचा निरोप घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील त...

 


बंगळुरु : मैत्रिणीने लग्नाची पत्रिका आणि साडी दाखवताच प्रियकराने जगाचा निरोप घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

बंगळुरुत राहणारा जिम ट्रेनर-बॉडीबिल्डर किरण (वय २६) हा तीन वर्षांपासून एका युवतीसोबत रिलेशनशीपमध्ये होता.

व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने १४ फेब्रुवारी रोजी तिला सरप्राईज गिफ्ट देण्याचेही किरण याने ठरवले होते. मात्र, माझा एका मुलासोबत साखरपुडा झालाय, आम्ही लग्न करत असून, लग्नाची तयारी झाली आहे, असे सांगत मैत्रिणीने किरणला लग्नाची पत्रिका आणि साडी दाखवली. याचा किरणला मोठा मानसिक धक्का बसला. यानंतर किरण अस्वस्थ झाला होता, असे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले.

मैत्रिणीसोबत बोलून झाल्यानंतर किरण घरी आला. त्याने स्वतःला आपल्या खोलीत बंद करुन घेत गळफास घेतला. बराच वेळ होऊनही किरण बाहेर येत नसल्याने कुटुंबीयांनी दरवाजा ठोठावला. आतून प्रतिसाद मिळाल्याने जबरदस्ती दार तोडलं असता, आत किरण लटकलेल्या अवस्थेत पाहायला मिळाला. त्याला तातडीने व्हिक्टोरिया रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

COMMENTS

Name

Agriculture,73,Ahmednagar,86,Amaravati,18,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,4080,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1487,Dhule,14,Entertainment,56,Gadchiroli,5,Health,451,India,738,Jalgaon,32,Jalna,17,Kolhapur,26,Lifestyle,326,Maharashtra,1769,Mumbai,427,Nagpur,51,Nashik,68,Politics,617,Pune,1915,Raigad,25,Ratnagiri,19,Sangali,34,Satara,49,Sindhudurg,5,Solapur,45,Sport,65,Technology,33,World,70,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: मैत्रिणीने लग्नाची पत्रिका अ्न साडी दाखवताच प्रियकराने घेतला जगाचा निरोप.
मैत्रिणीने लग्नाची पत्रिका अ्न साडी दाखवताच प्रियकराने घेतला जगाचा निरोप.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi0UlVcxR9YaoCNV18_FZuM5G7V3RIY80_7WDwoT9TGbIC-inGOr4m-tjko7AVvVze7eHOYVHZA2Rp4M6UdUtvS84-m5TOwFSHMQhnojRrjYIhTcgNUAHwoS7bu5fYnmvZB7fNFOk9f5tLABxS_Ng9HHewVWH4BKGvjy5eddJC7kPA92ZvHV-jDhx5D2b4/s320/1001872621.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi0UlVcxR9YaoCNV18_FZuM5G7V3RIY80_7WDwoT9TGbIC-inGOr4m-tjko7AVvVze7eHOYVHZA2Rp4M6UdUtvS84-m5TOwFSHMQhnojRrjYIhTcgNUAHwoS7bu5fYnmvZB7fNFOk9f5tLABxS_Ng9HHewVWH4BKGvjy5eddJC7kPA92ZvHV-jDhx5D2b4/s72-c/1001872621.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/02/blog-post_9.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/02/blog-post_9.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content