तीन वर्षांपासून मुस्लिम तरुणीसोबत अफेअर पण, शेवटी घडलं भयानक अन्... | CrimeNama
Loading ...

तीन वर्षांपासून मुस्लिम तरुणीसोबत अफेअर पण, शेवटी घडलं भयानक अन्...

  प्रेयसी आणि तिच्या कुटुंबियांमुळे जीव देत असल्याचं सांगत एका 23 वर्षीय तरुणाने व्हिडीओ बनवला आणि थेट ट्रेनसमोर येऊन त्याने आपलं जीवन संपवल...

 


प्रेयसी आणि तिच्या कुटुंबियांमुळे जीव देत असल्याचं सांगत एका 23 वर्षीय तरुणाने व्हिडीओ बनवला आणि थेट ट्रेनसमोर येऊन त्याने आपलं जीवन संपवल्याची बातमी समोर आली आहे. मृत तरुणाचे मागील 3 वर्षांपासून एका मुस्लिम जातीच्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते.

मात्र, प्रेयसीच्या कुटुंबियांना त्यांचं हे लग्न मान्य नव्हतं. संबंधित तरुणाचं नाव नयन कैथल असून तो उत्तर प्रदेशातील फतेहपूरच्या एका गावातील रहिवासी असल्याची माहिती आहे. त्यामुळेच, ही भयानक घटना घडल्याचं वृत्त आहे.


रेल्वे ट्रॅकवर तुकड्यांमध्ये मृतदेह...


मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणाचा एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये तो हे जग सोडून जात असल्याचं सांगत आहे. त्यानंतर तो ट्रेनसमोर जाऊन स्वत:चं आयुष्य संपवतो. रेल्वे ट्रॅकवर नयनच्या शरीराचे तुकडेसुद्धा आढळल्याची माहिती आहे. तरुणाने आपल्या प्रेयसी आणि तिच्या नातेवाईकांना मृत्यूसाठी जबाबदार ठरवलं असून त्याने तिच्यावर लाखो रुपये खर्च केल्याचं सुद्धा सांगितलं.


नयनच्या कुटुंबियांनी त्याची प्रेयसी, तिचा भाऊ जावेद आणि तिचे वडील असलम यांच्या गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, नयन आणि त्या तरुणीमध्ये तीन वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. एका कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रात त्या दोघांची एकमेकांसोबत ओळख झाली आणि कालांतराने त्यांच्यात जवळीक निर्माण झाली.

प्रेयसीच्या कुटुंबियांमुळे आत्महत्या


दरम्यान, नयनच्या प्रेयसीचं दुसरीकडे लग्न ठरलं होतं आणि तिचे नातेवाईक सुद्धा नयनला सतत धमकी द्यायचे. वृत्तानुसार, घटनेच्या आदल्या दिवशी नयन त्याच्या प्रेयसीला 10 हजा रुपये देण्यासाठी गेला होता आणि त्यावेळी तिच्या कुटुंबियांनी नयनला बेदम मारहाण केली. मृत्यूपूर्वी सुद्धा नयनने आत्महत्या करण्यासाठी प्रेयसी आणि तिच्या कुटुंबियांना जबाबदार ठरवलं. तसेच, त्या व्हिडीओच्या शेवटी तो सॉरी मम्मी-पप्पा सुद्धा म्हणतो.


नयनने व्हिडीओमध्ये म्हटलं की, त्याच्या प्रेयसीच्या कुटुंबियांनी त्याला खूप त्रास दिला आणि त्याला तिच्यापासून दूर केलं. हा व्हिडीओ बनवत त्याने न्यायाची मागणी केली आहे. आता, पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती आहे.

COMMENTS

Name

Agriculture,73,Ahmednagar,86,Amaravati,18,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,4114,Buldhana,16,Chandrapur,2,Cooking,2,Crime,1517,Dhule,14,Entertainment,57,Gadchiroli,5,Health,452,India,760,Jalgaon,32,Jalna,18,Kolhapur,26,Lifestyle,326,Maharashtra,1772,Mumbai,431,Nagpur,51,Nashik,69,Politics,617,Pune,1920,Raigad,25,Ratnagiri,19,Sangali,34,Satara,49,Sindhudurg,5,Solapur,45,Sport,65,Technology,33,World,70,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: तीन वर्षांपासून मुस्लिम तरुणीसोबत अफेअर पण, शेवटी घडलं भयानक अन्...
तीन वर्षांपासून मुस्लिम तरुणीसोबत अफेअर पण, शेवटी घडलं भयानक अन्...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjzIXF78O1pyMuHBIwvStR8sZ-AjQPuhcqZOy1y75K6Sf2DiqU32F1lwrBvcB-ZIn2i5RF9tdz4zsU1p24VxFJLYm16Go86p8yWDua45oW6hRAuHX5ZfcNs6xBVih9Exr_SxDrZD__kXQ4VAtB5NjmECqV-FEZaj2X_bpOd7rMFDJTb6Kf7OD3xYll8bxE/s320/1001861220.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjzIXF78O1pyMuHBIwvStR8sZ-AjQPuhcqZOy1y75K6Sf2DiqU32F1lwrBvcB-ZIn2i5RF9tdz4zsU1p24VxFJLYm16Go86p8yWDua45oW6hRAuHX5ZfcNs6xBVih9Exr_SxDrZD__kXQ4VAtB5NjmECqV-FEZaj2X_bpOd7rMFDJTb6Kf7OD3xYll8bxE/s72-c/1001861220.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/02/blog-post_7.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/02/blog-post_7.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content