तरुणाने अंघोळ करणाऱ्या महिलेचे अश्लील व्हिडिओ केले रेकॉर्ड, नंतर ब्लॅकमेल करत केली 'ती' मागणी... | CrimeNama
Loading ...

तरुणाने अंघोळ करणाऱ्या महिलेचे अश्लील व्हिडिओ केले रेकॉर्ड, नंतर ब्लॅकमेल करत केली 'ती' मागणी...

  उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका गावातील महिलेचा एका तरुणाने अंघोळ करतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. नंतर तिला व्हिडिओ व्हायरल कर...

 


उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका गावातील महिलेचा एका तरुणाने अंघोळ करतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. नंतर तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले होते.

महिलेच्या पतीला या घटनेची माहिती मिळताच त्याने तिला घराबाहेर हो असं सांगितलं. त्रासाला कंटाळून मगिलेन त्यांच्या घराच्या छतावरून उडी मारली, नंतर ती गंभीर दुखापतग्रस्त झाल्याचं सांगण्यात येत आहे. ही घटना 5 डिसेंबर रोजी घडली आहे. नंतर पीडितेनं आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली. पोलिसांनी तक्रार नोंदवली आणि नंतर तिने 13 जानेवारी रोजी न्यायालयात धाव घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

तरुणीने महिलेचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात केला कैद


घडलेल्या घटनेनुसार, शेजारी राहणाऱ्या तरुणाने महिला अंघोळ करतानाचा व्हिडिओ कैद केला. नंतर संबंधित व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देखील दिली होती. नंतर तिला अवैध संबंध करण्यास भाग पाडले गेले. पीडितेचा पती हा एका कापड कारखान्यात काम करतो. तो त्याच्या पत्नीला गाझियाबाद येथे घेऊन गेला, तिथे त्याला आपल्या पत्नीच्या अनैतिक संबंधाची माहिती मिळाली असता, त्याने पीडितेला आपल्या माहेरी जाण्यास सांगितलं.


पीडितेनं घराच्या छतावरून मारली उडी


त्यानंतर तिने घराच्या छतावर चढून उडी मारली. या घटनेत तिच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे. पीडित महिलेच्या पतीने सांगितलं की, त्याचा विवाह हा एका वर्षापूर्वी झाला होता. तो आपल्या पत्नीला सोबत घेऊन गाव सोडून गाझियाबादला आला होता. तेव्हा त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने त्या महिलेचा अंघोळ करतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला. नंतर तरुणाने पीडितेला ब्लॅकमेल करून माझ्याशी बोल असं सांगितलं होतं.

नंतर आरोपीने पीडितेला आपल्यासोबत राहू नको असं सांगितलं होतं, मी फक्त तुझा वापर केला. तेव्हा पीडितेनं टेरेसावरून उडी मारली. संबंधित प्रकरणात आरोपी तरुणाविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या घटनेबाबत ती पोलीस ठाण्यात गेली होती, परंतु तिची बाजू ऐकली गेली नाही, असा आरोप करण्यात आला.

COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,79,Amaravati,15,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,3704,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1183,Dhule,12,Entertainment,55,Gadchiroli,5,Health,450,India,517,Jalgaon,31,Jalna,14,Kolhapur,25,Lifestyle,295,Maharashtra,1690,Mumbai,407,Nagpur,47,Nashik,56,Politics,601,Pune,1862,Raigad,24,Ratnagiri,19,Sangali,28,Satara,48,Sindhudurg,5,Solapur,41,Sport,64,Technology,33,World,64,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: तरुणाने अंघोळ करणाऱ्या महिलेचे अश्लील व्हिडिओ केले रेकॉर्ड, नंतर ब्लॅकमेल करत केली 'ती' मागणी...
तरुणाने अंघोळ करणाऱ्या महिलेचे अश्लील व्हिडिओ केले रेकॉर्ड, नंतर ब्लॅकमेल करत केली 'ती' मागणी...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi2TGVT03jjb9WUPepgokz2bYEpQksawnbDG98f98Pmd64h7HgDrDR7xK-gCCB3yi6v9O36F2Quo9fGg8IiIKRA9gDsEnJy639O55oTzKf9mtgsV2UHl6_w9KFj4ngA6T_Y48GCpp7ADpEo78rysaEIbZ802ylK5DTjuqSWuLo_3qzzkEThlmXCn8LB2j8/s320/1001759332.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi2TGVT03jjb9WUPepgokz2bYEpQksawnbDG98f98Pmd64h7HgDrDR7xK-gCCB3yi6v9O36F2Quo9fGg8IiIKRA9gDsEnJy639O55oTzKf9mtgsV2UHl6_w9KFj4ngA6T_Y48GCpp7ADpEo78rysaEIbZ802ylK5DTjuqSWuLo_3qzzkEThlmXCn8LB2j8/s72-c/1001759332.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/01/blog-post_76.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/01/blog-post_76.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content