एका महिलेनं आपल्याच दोन मुलांना विष पाजून मारल्याचं वृत्त समोर आलं आहे. ही घटना बिहारच्या औरंगाबादमधील ओब्रा ब्लॉकच्या खुडवा पोलीस ठाणे पर...
एका महिलेनं आपल्याच दोन मुलांना विष पाजून मारल्याचं वृत्त समोर आलं आहे. ही घटना बिहारच्या औरंगाबादमधील ओब्रा ब्लॉकच्या खुडवा पोलीस ठाणे परिसरातील पथरा गावात घडली आहे.
लाडूत आईनेच विषारी पदार्थ मिसळल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणात आईला अटक केली आहे.
लाडूत आईनेच विषारी पदार्थ मिसळल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणात आईला अटक केली आहे.
दोन मुलांचा अचानकपणे मृत्यू झाल्याची घटना वाऱ्यासारखी पसरली
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, संयुक्ता कुमारीला अटक करण्यात आली होती. नंतर पथरा गावात दोन मुलांचा अचानकपणे मृत्यू झाल्याची घटना वाऱ्यासारखी पसरली होती. तेव्हा आईनेच सांगितलं की, गव्हामध्ये मी विष मिसळून त्यांना खायला दिलं आणि मारलं. आईने दिलेल्या या कबुलीनाम्यामुळे सर्वच थक्क झाले.


COMMENTS