10 वर्षीय मुलीसोबत घृणास्पद कृत्य! शाळेत जात असताना बळजबरीने कारमध्ये ओढलं अन्... | CrimeNama
Loading ...

10 वर्षीय मुलीसोबत घृणास्पद कृत्य! शाळेत जात असताना बळजबरीने कारमध्ये ओढलं अन्...

उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एका 10 वर्षीय मुलीसोबत घृणास्पद कृत्य करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पीडितेचं अपहरण करून तिच्यावर ...



उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एका 10 वर्षीय मुलीसोबत घृणास्पद कृत्य करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पीडितेचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा आरोपींनी प्रयत्न केला.

संबंधित घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. आरोपी तरुण हा दिल्लीत DTC बस ड्रायव्हर म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे.


पीडितेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न


मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. प्रकरणातील पीडिता ही कंकर खेडा पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवासी असून ती तिसऱ्या इयत्तेत शिकत होती. मुलगी नेहमीप्रमाणे तिच्या शाळेत जात असताना वाटेत एका व्यक्तीने तिच्याजवळ कार थांबवून तिला बळजबरीने गाडीत ओढलं. आरोपीने मुलीला सुमारे दोन तास ओलीस ठेवलं आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने गंभीररित्या जखमी झालेल्या मुलीला रस्त्याच्या कडेला फेकून दिलं आणि घटनास्थळावरून फरार झाला. संबंधित पीडितेच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचं सांगण्यात येत आहे. सात वर्षांपूर्वीच मुलीच्या वडिलांचं निधन झालं असून तिची आई मजूरी करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करते. घटनेनंतर, मुलीची मेडिकल तपासणी करण्यात आली आहे.

संबंधित प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने त्वरीत चार पथके तयार केली. तपासादरम्यान, पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासले आणि त्यावरून घटनेत वापरण्यात आलेली कारची ओळख पटवण्यात आली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी भमोरी गावातील रहिवासी असलेल्या फूल कुमार नावाच्या आरोपीला अटक केल्याचं सांगण्यात येत आहे.

आरोपीने पोलिसांच्या चौकशीदरम्यान, त्याचा गुन्हा कबूल केला असून घटनेत वापरण्यात आलेली कार सुद्धा जप्त करण्यात आली आहे. तसेच, आरोपीविरुद्ध अपहरण, विनयभंग आणि पोक्सो अॅक्ट अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीच्या विरोधात आता कायदेशीर कारवाई केली जात आहे.

COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,79,Amaravati,15,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,3703,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1182,Dhule,12,Entertainment,55,Gadchiroli,5,Health,450,India,517,Jalgaon,31,Jalna,14,Kolhapur,25,Lifestyle,295,Maharashtra,1690,Mumbai,407,Nagpur,47,Nashik,56,Politics,601,Pune,1861,Raigad,24,Ratnagiri,19,Sangali,28,Satara,48,Sindhudurg,5,Solapur,41,Sport,64,Technology,33,World,64,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: 10 वर्षीय मुलीसोबत घृणास्पद कृत्य! शाळेत जात असताना बळजबरीने कारमध्ये ओढलं अन्...
10 वर्षीय मुलीसोबत घृणास्पद कृत्य! शाळेत जात असताना बळजबरीने कारमध्ये ओढलं अन्...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgnrWelGeeQN9XwI7v6LwvmgFJdoxL5NkR_iBGmyBAzQOk_xgBrauMpAj9DAeYyv4ciQJnkoFTge4rVJy-qDk7owYnzdeAM7WJfCT2V9ErHka-5K1ab2E9gIkmVg5IyZ6gQPDMNcWpOYTDiDDI8rtyHK0FP1YTeMAqQH-a7MsCegH0uWtsKVvhipRPQlYA/s320/1001777384.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgnrWelGeeQN9XwI7v6LwvmgFJdoxL5NkR_iBGmyBAzQOk_xgBrauMpAj9DAeYyv4ciQJnkoFTge4rVJy-qDk7owYnzdeAM7WJfCT2V9ErHka-5K1ab2E9gIkmVg5IyZ6gQPDMNcWpOYTDiDDI8rtyHK0FP1YTeMAqQH-a7MsCegH0uWtsKVvhipRPQlYA/s72-c/1001777384.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/01/10.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/01/10.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content