श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना मानस तज्ञ प्रा.डॉ.प्रीतम कुमार बेदरकर यांचे बहुमोल मार्गदर्शन. | CrimeNama
Loading ...

श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना मानस तज्ञ प्रा.डॉ.प्रीतम कुमार बेदरकर यांचे बहुमोल मार्गदर्शन.

प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर जुन्नर,ता.१५ येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालयात समुपदेशन विभागाच्या वतीने *'परीक्षेतील ताण-तणाव व्यवस्...



प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर

जुन्नर,ता.१५ येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालयात समुपदेशन विभागाच्या वतीने *'परीक्षेतील ताण-तणाव व्यवस्थापन'* या विषयावर सुप्रसिद्ध मानसतज्ञ प्रा.डाॅ.प्रीतमकुमार बेदरकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

याप्रसंगी त्यांनी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेस सामोरे जाताना शारीरिक व मानसिक पातळीवरील व्यवस्थापन कशा प्रकारे करावे याविषयी माहिती दिली.अभ्यासासाठी योग्य बैठक पद्धती,अभ्यासाच्या योग्य सवयी, संतुलित आहार,दिनचर्या- ऋतुचर्या समजून घेणे, सकारात्मक विचार करणे, अभ्यासाचे योग्य नियोजन करून ते काटेकोरपणे पाळणे अशा अनेक मुद्द्यांविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच एकाग्रता,आकलन पूर्वक वाचन, वेळेचे उत्तम व्यवस्थापन,स्मार्ट वर्क या अभ्यास कौशल्यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.



या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.वाघमारे यांनी भूषविले.अध्यक्षीय मनोगतातून त्यांनी परीक्षेच्या रणांगणावर यशस्वी व्हायचे असेल तर, ताण-तणावाला दूर ठेवले पाहिजे असे विद्यार्थ्यांना सांगितले. संस्थेचे अध्यक्ष ॲड.संजय शिवाजीराव काळे व अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी.कुलकर्णी यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.रवींद्र चौधरी,कनिष्ठ महाविद्यालयाच्या समन्वयक प्रा.प्रतिभा लोढा,पर्यवेक्षक प्रा.समीर श्रीमंते,एमसीव्हीसी विभाग प्रमुख प्रा.के.जी.नेटके, कला शाखा प्रमुख प्रा.राजेश शिप्पुरकर,विज्ञान शाखा स्पर्धा परीक्षा समन्वयक प्रा.चंद्रकांत कांबळे,समुपदेशन विभाग प्रमुख प्रा.संध्या बनसोडे, या विभागातील सर्व सदस्य,इतर सर्व प्राध्यापक वृंद व इयत्ता १२वी चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.



या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समुपदेशन विभाग प्रमुख प्रा.संध्या बनसोडे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.वर्षा बनकर यांनी करून दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कविता शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.शिल्पा सोनवणे यांनी केले.

COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,79,Amaravati,15,Aurangabad,35,Breakin,1,Breaking,3654,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1144,Dhule,12,Entertainment,55,Gadchiroli,5,Health,450,India,489,Jalgaon,31,Jalna,14,Kolhapur,25,Lifestyle,291,Maharashtra,1675,Mumbai,404,Nagpur,46,Nashik,56,Politics,598,Pune,1852,Raigad,24,Ratnagiri,19,Sangali,28,Satara,48,Sindhudurg,5,Solapur,39,Sport,64,Technology,33,World,64,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना मानस तज्ञ प्रा.डॉ.प्रीतम कुमार बेदरकर यांचे बहुमोल मार्गदर्शन.
श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना मानस तज्ञ प्रा.डॉ.प्रीतम कुमार बेदरकर यांचे बहुमोल मार्गदर्शन.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjaBtQHyKlI4cjUQWpriwr5PtLyykeRpCYFk5NX3Y54_cnhNk_RZql9dnnUf5kWa3pbAfTJMVnxXuQaiiuMHMK7HNl9xm1Ma1bml20cFEY-4HHCfdCJAW2zrToposdfp2se4GQj8fO5MghTRBln21hp_2YXZJVRY9vHVvdW3c3_tGdobxHbKyOeiW7IqBc/s320/1001642218.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjaBtQHyKlI4cjUQWpriwr5PtLyykeRpCYFk5NX3Y54_cnhNk_RZql9dnnUf5kWa3pbAfTJMVnxXuQaiiuMHMK7HNl9xm1Ma1bml20cFEY-4HHCfdCJAW2zrToposdfp2se4GQj8fO5MghTRBln21hp_2YXZJVRY9vHVvdW3c3_tGdobxHbKyOeiW7IqBc/s72-c/1001642218.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2025/12/blog-post_25.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2025/12/blog-post_25.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content