आज मुंबईच्या गोरेगाव येथे नेस्को सेंटर येथे मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडत आहे. मतदार यादी घोळावरून मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. मतदार य...
आज मुंबईच्या गोरेगाव येथे नेस्को सेंटर येथे मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडत आहे. मतदार यादी घोळावरून मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. मतदार याद्यांतील कथित घोटाळ्यांबद्दल मेळाव्यात चर्चा होणार आहे.
त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. राज ठाकरे हे मेळावास्थळी दाखल झाले आहेत. त्यामुळे आता ते पदाधिकाऱ्यांना काय सूचना देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Raj Thackeray: आज मुंबईच्या गोरेगाव येथे नेस्को सेंटर येथे मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडत आहे. मतदार यादी घोळावरून मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. मतदार याद्यांतील कथित घोटाळ्यांबद्दल मेळाव्यात चर्चा होणार आहे. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. राहू ठाकरे हे मेळावास्थळी दाखल झाले आहेत. त्यामुळे आता ते पदाधिकाऱ्यांना काय सूचना देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कित्येक वर्षांपासून मतदार याद्यांमध्ये घोळ सुरु आहे. २०१६-१७ ला देखील मी यासंदर्भात आवाज उठवला होता. पण कोणी गांभीर्याने पाहिले नाही. आपण ठरवू तेव्हा निवडणूक लागेल. विधानसभेला २३२ आमदार निवडून आले तरी सन्नाटा होता. तसेच राज्यातील जनतेला माहित आहे की, सत्ता कशी आली आहे? निवडणूक आयोगाला बोलल्यावर सत्ताधारी का चिडतात? सत्ताधाऱ्यांना लागतंय कारण त्यांनी शेण खाल्लाय. यावेळी राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक जुना विडिओ लावला.


COMMENTS