१). राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाच आरक्षण जाहीर. २). जुन्नरमध्ये जि. प. माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त शोभा...
१). राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाच आरक्षण जाहीर.
२). जुन्नरमध्ये जि. प. माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त शोभायात्रा, डीजेच्या गाडीने घेतला एकाचा बळी.
३).जुन्नर तालुक्याचे माजी आमदार यांनी काळे कुटूंबियांना केली १ लाखाची मदत.
४). पुण्यात पुन्हा पावसाची हजेरी.
५).जुन्नर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत १५२ संघांचा सहभाग, समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या मुला–मुलींच्या संघाचा प्रथम क्रमांक.


COMMENTS