बीड हादरलं! बेपत्ता चिमुकलीचा मृतदेह सापडला लटकलेल्या अवस्थेत, वडिलांचा मृतदेह. | CrimeNama
Loading ...

बीड हादरलं! बेपत्ता चिमुकलीचा मृतदेह सापडला लटकलेल्या अवस्थेत, वडिलांचा मृतदेह.

  बीड: बीडमध्ये दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता, त्यानंतर आज त्या व्यक्तीच्या तीन वर्षांच्या चिमुकल्या...

 


बीड: बीडमध्ये दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता, त्यानंतर आज त्या व्यक्तीच्या तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा गळफास दिलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिस पुढील तपास करत आहेत.


जयराम बोराडे या व्यक्तीने दोन दिवसांपूर्वी इमामपूर रोड परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. बोराडे यांच्यासोबत त्यांची तीन वर्षांची मुलगी घरातून बेपत्ता होती. तिचा दोन दिवसांपासून शोध सुरू होता. आज सकाळी याच परिसरात एका झाडाला गळफास दिलेल्या अवस्थेत चिमूरडीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमागील कारण अद्यापही समजू शकले नसून, ग्रामीण पोलीस घटनेचा तपास करत आहेत.


दरम्यान, ही घटना नेमकी कोणत्या कारणाने घडली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, दोन दिवसांपूर्वी या चिमुकलीच्या वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती, आणि आज ही चिमुकली देखील गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यांनी का नेमकी आत्महत्या केली आणि चिमुरडीला का गळफास दिला? हे पोलीस तपासामध्ये लवकरच समजेल. मात्र ही मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता होती. दोघे घरातून बाहेर पडलेले होते. घरचे यांचा शोध घेत होते, दोन दिवसांपूर्वी वडील आणि आज चिमुकली अशा अवस्थेत आढळून आल्याने बीड हादरले आहे.

रामगड परिसरात आज सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या युवकांना एका लिंबाच्या झाडाला या चिमुकलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस तसेच फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. या दुहेरी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,79,Amaravati,15,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,3704,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1183,Dhule,12,Entertainment,55,Gadchiroli,5,Health,450,India,517,Jalgaon,31,Jalna,14,Kolhapur,25,Lifestyle,295,Maharashtra,1690,Mumbai,407,Nagpur,47,Nashik,56,Politics,601,Pune,1862,Raigad,24,Ratnagiri,19,Sangali,28,Satara,48,Sindhudurg,5,Solapur,41,Sport,64,Technology,33,World,64,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: बीड हादरलं! बेपत्ता चिमुकलीचा मृतदेह सापडला लटकलेल्या अवस्थेत, वडिलांचा मृतदेह.
बीड हादरलं! बेपत्ता चिमुकलीचा मृतदेह सापडला लटकलेल्या अवस्थेत, वडिलांचा मृतदेह.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhka4eeKQ_XhgYFSM3tO35upjEFJ8hT4xjve0y-myr-C6fz0qQQa6nub33xF0WOqaOaKuDNcqxBkFzym1Ssh_TNutITjlVlpv2SCLxpz551AoLdKERWDzJCOd4b-pOm_yOEv8b3L77gqQaZ78i-eNGghOaR0XPpD6cGliwTOw7eR9fFchVCHHCYFRNF8rU/s320/1001251496.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhka4eeKQ_XhgYFSM3tO35upjEFJ8hT4xjve0y-myr-C6fz0qQQa6nub33xF0WOqaOaKuDNcqxBkFzym1Ssh_TNutITjlVlpv2SCLxpz551AoLdKERWDzJCOd4b-pOm_yOEv8b3L77gqQaZ78i-eNGghOaR0XPpD6cGliwTOw7eR9fFchVCHHCYFRNF8rU/s72-c/1001251496.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2025/09/blog-post_11.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2025/09/blog-post_11.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content