प्रांजल खडसे यांनी अनेकदा मुली बोलावल्या;पत्नी रोहिणी खडसे यांचा आरोप | CrimeNama
Loading ...

प्रांजल खडसे यांनी अनेकदा मुली बोलावल्या;पत्नी रोहिणी खडसे यांचा आरोप

 ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खडसे यांच्या विरोधात बीडम...

 ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खडसे यांच्या विरोधात बीडमधील एक संस्थेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली.

प्रज्ञा खोसरे यांच्या सानवी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेकडून ही तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीत प्रांजल खेवलकर यांनी खराडी भागातील ते हॉटेल 28 वेळा बुक करण्यात आल्याचा दावा केला आहे. तसेच प्रांजल खेवलकर यांनी या हॉटेलमध्ये अनेकवेळा मुलींना बोलावल्याचा आरोपही या संस्थेकडून करण्यात आला आहे.


प्रांजल खेवलकर यांनी या हॉटेलमध्ये अनेकवेळा मुलींना बोलावल्याचा आरोपवर रोहिणी खडसे यांनी एक्सवर पोस्ट करत तीन महत्वाचे मुद्दे मांडले. त्या म्हणाल्या, 'नुकतेच माध्यमांतून महिला आयोगाने डॉ. खेवलकर यांच्या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांना दिलेले पत्र वाचले.

मुद्दा क्र. १ ज्या सानवी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेने या प्रकरणात राज्य महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे. ती संस्था राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला विभागाच्या बीड जिल्ह्याची अध्यक्षा प्रज्ञा खोसरे यांची आहे.

मुद्दा क्र. २ राज्यात महिलांच्या विरोधात इतके प्रकरण घडले, वैष्णवी हागवणे आत्महत्या प्रकरणासारखे हुंडाबळीचे प्रकरण घडले. यात खुद्द अजित पवार गटाच्या पुण्यातील महत्त्वाचे पदाधिकारी आरोपी आहेत. तेव्हा ही संस्था कुठे होती? राज्यात महिलांवर इतके अत्याचार होतात तेव्हा ही संस्था कुठे होती? मग आताच ही संस्था बाहेर कशी काढली गेली?

मुद्दा क्र. ३ राज्यातील अत्याचारग्रस्त महिलांची साधी विचारपूसही न करणाऱ्याला महिला आयोग अध्यक्षांना आज अचानक कसे कर्तव्य आठवले? इतके कसे कार्यतत्पर झाले?

आपलाच बॉल, आपलीच बॅट आणि आपणच सिक्सर मारणार…सगळं व्यवस्थित स्क्रीप्टनुसार सुरू आहे, अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली.'


COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,81,Amaravati,15,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,3783,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1245,Dhule,12,Entertainment,56,Gadchiroli,5,Health,450,India,562,Jalgaon,31,Jalna,14,Kolhapur,25,Lifestyle,299,Maharashtra,1711,Mumbai,416,Nagpur,49,Nashik,58,Politics,607,Pune,1875,Raigad,24,Ratnagiri,19,Sangali,28,Satara,48,Sindhudurg,5,Solapur,42,Sport,65,Technology,33,World,67,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: प्रांजल खडसे यांनी अनेकदा मुली बोलावल्या;पत्नी रोहिणी खडसे यांचा आरोप
प्रांजल खडसे यांनी अनेकदा मुली बोलावल्या;पत्नी रोहिणी खडसे यांचा आरोप
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiT3M1He1SaXEYpT7ulowWZbzEKtoH4le7mVOaZfpNW_SPFrswE0BWvCv9ZNPS241G9UVwkJQ1Nr1A0hNLCmcj1NCl8hnyDWJJhdKOrcP07m_IVeqWeq5d9QAfTUYUJBpjbk36bBvCeZovLcglM-dBrELbqWqd2XFaDYZ-CCdVrFnXCcheXtg0uK0dZkHM/s320/n6756707671754474007388f10178810eb252cb30089715b6188226eb41e115df9d5d6dbbc245ed819b4b13.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiT3M1He1SaXEYpT7ulowWZbzEKtoH4le7mVOaZfpNW_SPFrswE0BWvCv9ZNPS241G9UVwkJQ1Nr1A0hNLCmcj1NCl8hnyDWJJhdKOrcP07m_IVeqWeq5d9QAfTUYUJBpjbk36bBvCeZovLcglM-dBrELbqWqd2XFaDYZ-CCdVrFnXCcheXtg0uK0dZkHM/s72-c/n6756707671754474007388f10178810eb252cb30089715b6188226eb41e115df9d5d6dbbc245ed819b4b13.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2025/08/blog-post_47.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2025/08/blog-post_47.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content