प्रसिद्ध अभिनेता हॉटेल रुममध्ये आढळला मृतावस्थेत. | CrimeNama
Loading ...

प्रसिद्ध अभिनेता हॉटेल रुममध्ये आढळला मृतावस्थेत.

मुंबई : प्रसिद्ध मल्याळम चित्रपटातील अभिनेता हॉटेलच्या रुममध्ये मृतावस्थेत आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. कलाभवन नवस असे अभिनेत्याचं नाव आहे. अ...



मुंबई : प्रसिद्ध मल्याळम चित्रपटातील अभिनेता हॉटेलच्या रुममध्ये मृतावस्थेत आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. कलाभवन नवस असे अभिनेत्याचं नाव आहे. अभिनेता त्याच्या चित्रपटाचे शूटिंग करत होता, आराम करण्यासाठी हॉटेलवर थांबला होता.

कलाभवन नवस (वय ५१) हा मल्याळम चित्रपट अभिनेता आणि मिमिक्री कलाकार होता. 'प्रकंबनम' चित्रपटाच्या चित्रीकरणानिमित्त अभिनेता कलाभवन हॉटेलमध्ये थांबला होता. कोचीच्या चोट्टनिक्कारा येथील एका हॉटेलमध्ये अभिनेता शुक्रवारी संध्याकाळी मृतावस्थेत आढळला आहे. अभिनेता कलाभवन चित्रपटाच्या शूटिंगसाठी थांबलेल्या हॉटेल कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना माहिती दिली तेव्हा ही घटना उघडकीस आली. कलाभवनला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत घोषित केले. हृदयविकाराचा झटक्यामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय आहे. मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठी कलाभवन नवसचं शनिवारी कलामसेरी येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पोस्टमार्टम केले जाईल. त्यानंतर त्याचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात येईल. सध्या त्याचा मृतदेह चोट्टनिक्कारा येथील एसडी टाटा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या खोलीत काहीही संशयास्पद आढळलं नाही. केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.


कलाभवन हा एक बहुमुखी कलाकार होता. मल्याळम चित्रपटात मिमिक्री कलाकार, पार्श्वगायक आणि अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळाली होती. त्यांनी 1995 मध्ये 'चैतन्यम' या चित्रपटाद्वारे त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. 'मिमिक्स ॲक्शन 500' (1995), 'हिटलर ब्रदर्स' (1997), 'ज्युनियर मँड्रेक' (1997), 'मट्टुपेट्टी मचान' आणि 'अम्मा अम्मायाम्मा' (1998), 'चंदा मामा' (1998), 'चंदा मामा' (1995), 'टी 2' (1998) यासह अनेक चित्रपट आणि टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केले आहे. कलाभवनने 'चक्करा मुथु' (2006), 'चट्टाम्बिनाडू' (2009), 'सिनियर मँड्रेक' आणि 'वलियांगडी' (2010), 'वीरपुथ्रन' (2011), 'थलासमयम ओरू पेनकुट्टी' (2012: अमेरिकन डिएबीएनएस-एबीएनएस) यांसारख्या चित्रपटांचाही भाग केला आहे. (2013), 'जॉन होनाई' (2015), 'मेरा नाम शाजी' (2019). 'कॉमेडी मास्टर्स', 'कॉमेडी स्टार्स सीझन 2' आणि 'ठक्करप्पन कॉमेडी' यांसारख्या रिॲलिटी शोमध्येही तो जज होता.

COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,79,Amaravati,15,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,3701,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1180,Dhule,12,Entertainment,55,Gadchiroli,5,Health,450,India,515,Jalgaon,31,Jalna,14,Kolhapur,25,Lifestyle,295,Maharashtra,1690,Mumbai,407,Nagpur,47,Nashik,56,Politics,601,Pune,1861,Raigad,24,Ratnagiri,19,Sangali,28,Satara,48,Sindhudurg,5,Solapur,41,Sport,64,Technology,33,World,64,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: प्रसिद्ध अभिनेता हॉटेल रुममध्ये आढळला मृतावस्थेत.
प्रसिद्ध अभिनेता हॉटेल रुममध्ये आढळला मृतावस्थेत.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgO3raTGzi9dmpNuCKYi36FUgDYxm8BvyYIuqtTZy2sdjpuUNF2934Rz6DIQSmtZtR2S13I3xX6FRE2e5rPlE2-4-GB_kYPKPv0cUdg0QdTDERtlPev3ntYlcjeTpjSrSmGa2xCbhUS9ReECwKGTGi71s9aab8XHj2d6MSZZp1Mc0Vq3aXeTTyRnk8R1Bw/s320/1001090339.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgO3raTGzi9dmpNuCKYi36FUgDYxm8BvyYIuqtTZy2sdjpuUNF2934Rz6DIQSmtZtR2S13I3xX6FRE2e5rPlE2-4-GB_kYPKPv0cUdg0QdTDERtlPev3ntYlcjeTpjSrSmGa2xCbhUS9ReECwKGTGi71s9aab8XHj2d6MSZZp1Mc0Vq3aXeTTyRnk8R1Bw/s72-c/1001090339.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2025/08/blog-post_2.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2025/08/blog-post_2.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content