टॉप ५ बातम्या १). निरगुडे बेलसर पुलावर खड्डे, स्थानिक ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांनी केले चक्काजाम आंदोलन. २). धामणखेल येथे गुरुपौर्णिमेनि...
टॉप ५ बातम्या
१). निरगुडे बेलसर पुलावर खड्डे, स्थानिक ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांनी केले चक्काजाम आंदोलन.
२). धामणखेल येथे गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनी घेतले दर्शन.
३). रोटरी क्लब नारायणगाव अध्यक्षपदी स्वप्नील जुन्नरकर यांची निवड.
४). एक तपानंतर जुन्नर तालुक्याला लाभले अशोक लांडे अधिकृत गटशिक्षणाधिकारी.
५). जुन्नर बस स्थानक लवकरच होणार, प्रेझेंटेशन सादर.


COMMENTS