सुपरफास्ट १० हेडलाईन्स १).नागपूरमध्ये मुसळधार पाऊस, रस्त्यांना नद्यांचं स्वरूप, कोट्यवधींचा पंप हाऊसही ठरला शो-पीस! जिल्हाधिकारी ग्राऊंड झ...
सुपरफास्ट १० हेडलाईन्स
१).नागपूरमध्ये मुसळधार पाऊस, रस्त्यांना नद्यांचं स्वरूप, कोट्यवधींचा पंप हाऊसही ठरला शो-पीस! जिल्हाधिकारी ग्राऊंड झिरोवर.
२).गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळावे; उद्धव ठाकरे कामगारांच्या हक्काच्या घरासाठी मैदानात.
३).समृद्धी महामार्गावर खाजगी प्रवासी बस अन् पीकअपचा भीषण अपघात; १९ जण जखमी.
४).विदर्भात मुसळधार पावसाचा हाहा:कार, रस्ते बंद, शाळांना सुट्टी.
५).सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; चंद्रकांत पाटील यांची माहिती.
६).भारतीय विद्यार्थ्यांच्या चिंतेत वाढ; रशियाकडून २०० हून अधिक विद्यार्थ्यांची हकालपट्टी.
७).'अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार पेन्शन': मंत्री आदिती तटकरेंची विधान परिषदेत घाेषणा.
८).राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार.
९).सिडकोतील किचन ट्रॉली कंपनीला भीषण आग; लाखोंचे नुकसान.
१०).जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरची अटल सेतूवरून समुद्रात उडी.


COMMENTS