टॉप ५ बातम्या १)."शिक्षकांवर संघर्षाची वेळ येऊ देऊ नका, एक दिवसात प्रश्न मार्गी लावा;" शरद पवार यांची मागणी. २).गुजरातमधील महिसा...
टॉप ५ बातम्या
१)."शिक्षकांवर संघर्षाची वेळ येऊ देऊ नका, एक दिवसात प्रश्न मार्गी लावा;" शरद पवार यांची मागणी.
२).गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल कोसळला.
३).भारत बंदची घोषणा... २५ कोटी कामगारांचा आज देशव्यापी संप.
४).जुन्नर | जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था, सार्वजनिक रस्ते बांधकाम विभागाचे दुर्लक्ष.
५).तुकडे बंदी कायदा रद्द करण्याची घोषणा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय.


COMMENTS