प्रतिनिधी प्रा.अनिल निघोट सर शिरोली तालुका जुन्नर येथे मुक्तादेवी यात्रोत्सवात दोनशे बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला. यात्रेस शिवसेना महिला आ...
प्रतिनिधी प्रा.अनिल निघोट सर
शिरोली तालुका जुन्नर येथे मुक्तादेवी यात्रोत्सवात दोनशे बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला.
यात्रेस शिवसेना महिला आघाडीच्या प्राध्यापक सुरेखाताई निघोट, स्वाभिमानी मराठा महासंघ जिल्हाप्रमुख प्राध्यापक अनिल निघोट, प्रसिद्ध बेलगाडामालक भास्करशेठ गाडगे,नितीन अण्णासाहेब पडवळ, यादव चासकर, रामदास विश्वासराव , प्रकाशशेठ कबाडी ,सरपंच प्रियाताई खिलारी, उपसरपंच सुरेश सातपुते, मिनाक्षी खिलारी,जयसिंगशेठ गुंजाळ, संभाजी शेटे,दिलीप सातपुते, बाबाजी खिलारी, सचिन सातपुते ऊपस्थित होते.
प्रसिद्ध बैलगाडामालक गोविंदशेठ खिलारी, गोविंद गांजवे, पांडुरंग काळे, नितीन अण्णासाहेब पडवळ, संभाजी शेटे, शिवाजी नायकोडी ,समर्थ बाबाजी खिलारी ,किशोरशेठ दांगट, राकेश खैरे ,शंकर कुरकुटे ,तुषार डावखरे,किरण खिलारी,स्विकार पोळ यांनी फायनल गाजवली.
प्रसिद्ध अनाऊंसर साहेबराव आढळराव, बाळासाहेब टेमगीरे, स्वप्नील टेमगीरे, निवृत्ती भांड, रवी शिंदे, सुभाष लांडगे, यांनी बैलगाडा शर्यतीचा थरार अनाउंन्सिग करत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला.
COMMENTS