भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल २०२५ रोजी पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालु...
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल २०२५ रोजी पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुक्यातील मंचर पोलीस ठाणे या ठिकाणी एपीआय बडगुजर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे "आंबेगाव तालुका बौद्ध सेवा संस्थेच्या" वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित असलेले आंबेगाव तालुका बौद्ध सेवा संस्थेचे अध्यक्ष शशिकांतजी भालेराव साहेब, अखिल मातंग समाज चळवळ (महाराष्ट्र राज्य अध्यक्ष) गजाननजी राजगुरू साहेब, प्रदीप गौतम साळवे, वंचित बहुजन आघाडी आंबेगाव तालुका अध्यक्ष शिवाजी राजगुरू, देविदास शिशुपाल, वंचित बहुजन युवा आघाडी आंबेगाव तालुका अध्यक्ष विवेक थोरात, मधुकर चाबुकस्वार ,रतन साबळे, सुरेश रोकडे, आशुतोष लवांडे, सीता ताई मोरे, विनीत लवंदे, वंचित बहुजन माथाडी आंबेगाव तालुका अध्यक्ष पंकज सरोदे व सर्व पदाधिकारी हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.
COMMENTS