प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष माननीय नामदार श्री बच्चूभाऊ कडू याच्या आदेशानुसार मार्गदर्शनाखाली श्री गौरवभाऊ जाधव...
प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष माननीय नामदार श्री बच्चूभाऊ कडू याच्या आदेशानुसार मार्गदर्शनाखाली श्री गौरवभाऊ जाधव राज्य समन्वयक प्रहार जनशक्ती महाराष्ट्र यांच्या
हस्ते जुन्नर तालुक्यातील दिव्यांग विधवा निराधार अनाथ वंचित लोकांना त्यांच्या न्याय हक्कासाठी दुसर्यादा श्री दिपक चव्हाण यांच्या कामाची दखल घेत तालुका पदी निवड करण्यात आली पुणे आय बी गेस्ट हाऊस येथे प्रहार जनशक्ती चे गौरवभाऊ जाधव राज्य समन्वयक व जेष्ठ पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा शहर व तालुका उपाअध्यक्ष व पदाधिकारी ची ज्याॅबो प्रहार पदाधिकारी ची निवड करण्यात आली या वेळी प्रहार रूग्ण सेवक जुन्नर तालुका श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य ग्रूप चेसंस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण यांची केलेल्या कामाची दखल घेत नामदार श्री बच्चूभाऊ कडू याच्या आदेशानुसार गौरवभाऊ जाधव याच्या हस्ते जुन्नर तालुका उपाध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली या वेळी दिपक चव्हाण यांनी बच्चूभाऊ कडू व गौरवभाऊ जाधव यांनी व पदाधिकारी यांनी माझ्यावर विश्वास व दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडणार आहे व तळागाळातील वंचित लोकांना त्यांच्या न्याय हक्कासाठी नेहमी सहकार्य करणार आहे तसेच पक्षांनी दिलेलेली आदेश नगर पालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायत मध्ये प्रहार चे उमेदवार या पुढे लढणार आहे शेतकरी कर्ज माफी शेतमालाला हमी भाव दिव्यांग बेघर लोकाच्या लोकांच्या विविध अडचणी सोडवण्यात प्रहार नेहमी तयार रहणार आहे.
या वेळी राज्य समन्वयक प्रहार जनशक्ती महाराष्ट्र गौरवभाऊ जाधव अॅड अनंत काळे साहेब नौशाद भाऊ शेख मंगेश ढमाल नितिन पगार जितेंद्र भालेराव व पदाधिकारी उपस्थित होते तालुका पदी दुसर्यादा निवड झाल्या बद्दल सर्व थरातून अभिनंदन शुभेच्छा येत आहे
COMMENTS