पुणे : जिल्ह्यातील महा ई सेवा केंद्र वाले जनतेची लय लूट करताना दिसत आहेत, सरकारी दरांपेक्षा जास्तीचे दर घेऊन लोकांना लुटण्याचा घाट या सेवा क...
पुणे : जिल्ह्यातील महा ई सेवा केंद्र वाले जनतेची लय लूट करताना दिसत आहेत, सरकारी दरांपेक्षा जास्तीचे दर घेऊन लोकांना लुटण्याचा घाट या सेवा केंद्रात घातला जात आहे.
तालुक्याच्या ठिकाणी तर या सेवा केंद्रात जे कर्मचारी आहेत ते काम कमी आणि रुबाब जास्त अशा वर्तणुकीने जनता मेटकुटीला आली आहे परंतु प्रत्येक जण काम झालं की अव्वाच्या सव्वा रुपये देऊन निघून जात असतो मात्र या गोष्टीचा या निर्लज्ज सेवा केंद्रवाले घेत आहेत प्रत्येक दाखल्यांचे दर हे ३० ते ३२ रुपयांच्या आसपास असताना सेवा केंद्रात ६० ते ७० रूपये आकरतात तसेच खाजगी ठिकाणी तर २०० ते २५० रूपये दाखल्यांचे घेत असतात मात्र हे कुठे तरी थांबलं पाहिजे अन्यथा क्राईमनामा live यावर स्टिंग ऑपरेशन करून यांना धडा शिकवतील आणि प्रत्येक नागरिकाने दर असतील त्याप्रमाणेच पैसे द्या.
COMMENTS