प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर प्रसादशेठ काळे व प्रथमेश भास्कर जुगलबंदीचा बैलगाडा फळीफोड ठरला तर हिंदकेसरी बैलगाडा संघटना साल गाव चा बैलग...
प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर
प्रसादशेठ काळे व प्रथमेश भास्कर जुगलबंदीचा बैलगाडा फळीफोड ठरला तर हिंदकेसरी बैलगाडा संघटना साल गाव चा बैलगाडा १०.३९ अशा विक्रमी सेकंदात येऊन बैलगाडा शौकीनांच्या डोळयांची प्रारणे फेडली. शांताराम फलकेव हरीश्चंद्र भोजने ,ओंकार कोकणे अनन्या बोर्हाडे ,मार्तंडशेठ काळे,सुरंजन काळे,नानाश्री हॉटेल, संग्राम पोखरकर व रोहन बांगर,ए.टी.कंपनीयांच्याही बैलगाडयांनी प्रथम क्रमांकात येऊन रसिकांची मने जिंकली.
यात्रेस स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रा सुरेखाताई निघोट, व भारतीय विद्यार्थी सेना माजी तालुकाप्रमुख प्रा अनिल निघोट सर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
सरपंच सारिका शिंदे,दिलीपशेठ काळे अर्जुन काळे,संजय शिंदे,,प्रकाश शिंदे, किरण बिडकर, अनिकेत शिंदे,अक्षय काळे,राजु शिंदे,केतन काळे, अजिंक्य शिंदे, अमोल बिडकर, सतीश शिंदे, सुधीर शिंदे, प्रथमेश काळे, ज्ञानेश्वर काळे, संदिप शिंदे,विजुशेठ घोडेकर ,रोहित काळे, चंद्रकांत काळे यांनी यात्रेची ऊत्तम व्यवस्था ठेवली, तर अनाऊंसर नवनाथ वाळुंज यांनी आपल्या पहाडी आवाजात समालोचन करत बैलगाडा प्रेमींसाठी शर्यतीचे निवेदन केले.
COMMENTS