शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर शिवसैनिक शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी तालुका संघटिका म्हणून संपूर्ण आंबेग...
शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर शिवसैनिक शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी तालुका संघटिका म्हणून संपूर्ण आंबेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचं अहोरात्र काम करुन गावोगावी घरोघरी शिवसेना पक्ष वाढवण्याचे झंझावाती काम करणारया प्रा.सुरेखाताई अनिल निघोट यांनी, सर्वच मतदारसंघ राष्ट्रवादीस दिल्याने शिवसेनेच्या अस्तीत्वाचा आणि शिवसैनिकांच्या सन्मानासाठी मी अपक्ष पण बंडखोर नाही तर शिवसैनिकांची अस्मिता आणि सन्मान स्वाभिमानासाठी मैदानात उतरले असुन सामान्य शिवसैनिक आणि माझ्या अकरा नंबर म्हणजे खालुन पहिल्या नंबरचे अंगठी चिन्हासमोरील बटण दाबुन मला आंबेगाव विधानसभेच्या निवडणुकीत एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणुन माताबंधुभगिनी नक्कीच निवडून देतील हाच विजयाचा परमप्रिय भगवा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या चरणी मातोश्रीवर नेण्यासाठी मला सेवेची संधी द्यावी असे आवाहन सुरेखाताई निघोट यांनी उपस्थितांना केले. यावेळी पेठ चे सरपंच राम तोडकर, प्रसिद्ध बैलगाडा मालक जयसिंगशेठ एरंडे, विभागप्रमुख अशोक राक्षे, बाळासाहेब सावंत, सुरेश माठे, संदिप गुंजाळ,शाखाप्रमुख अप्पा तोडकर, रूद्रांश प्रतिष्ठान चे तुषार तोडकर, ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेब घुले गुरुजी ,तालुका समन्वयक बाबाजीशेठ कराळे, रोहित शेलार, शिवसैनिक नामदेव चिकने, ज्ञानेश्वर पडवचे,शाहिर धर्मा ढमाले ,साधनाताई माठे,भिमाताई ढमाले शिवसैनिक व ग्रामस्थ व बाजारकरुंच्या भेटीगाठी घेऊन सर्वांना तुमच्यातीलच एक सामान्य घरातील ऊमेदवार म्हणून अंगठी चिन्हावर मतदान करुन मला विजयी करा अशी विनंती केली तर ग्रामस्थांनी आपल्यातीलच नेहमी पेठ गावास भेटी देउन संपर्क ठेवणारा व कधीही फोन केला तरी कोणतीही अडचण सोडवण्यासाठी अहोरात्र धावुन येणारा कुठलाही भ्रष्टाचाराचा डाग नसलेला नवा आश्वासक चेहरा धनदांडगे, घराणेशाही वाले व लाभार्थ्यांना लाभ मिळवुन, जनतेचा पैसा लुटणारे धंदेवाईक राजकारण्यांपेक्षा कट्टर शिवसैनिक पण अपक्ष ऊमेदवार प्रा.सुरेखाताई अनिल निघोट यांना अंगठी चिन्हावर मत देऊन विजयी करु असा निर्धार व्यक्त केला.
COMMENTS