जुन्नर : जुन्नर विधानसभा मतदार संघातील ११ उमेद्वारांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद, ६८. ९४ टक्के मतदान.... | CrimeNama
Loading ...

जुन्नर : जुन्नर विधानसभा मतदार संघातील ११ उमेद्वारांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद, ६८. ९४ टक्के मतदान....

  जुन्नर विधानसभा मतदार संघामधील ३ लाख २५ हजार ७६४ मतदारांपैकी २ लाख २४ हजार ५८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जुन्नर तालुक्याचे एकूण टक्क...

 


जुन्नर विधानसभा मतदार संघामधील ३ लाख २५ हजार ७६४ मतदारांपैकी २ लाख २४ हजार ५८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जुन्नर तालुक्याचे एकूण टक्केवारी मतदान ६८. ९४ इतके झाले आहे.

जुन्नर विधानसभा मतदार संघात एकूण पुरुष मतदार संख्या १ लाख ६५ हजार ३८६ इतकी असून पैकी १ लाख १८ हजार ४५ जणांनी मतदान केले, तर महिला मतदार संख्या १ लाख ६० हजार ३८५ इतकी असून यापैकी १ लाख ६५ हजार ३६ महिलांनी मतदान केले.

जुन्नर विधानसभा मतदार संघात बुधवार सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत २२४५८५ इतके झाले असून ६८. ९४ इतके मतदान झाले आहे.

या मतदार संघामधील ग्रामीण व शहरी भागातील मतदारामध्ये मोठा उत्साह दिसून येत होता दुपारी मतदार मोठ्या संख्येने मतदानाकरिता घराबाहेर पडले.

जुन्नर विधानसभा निवडणुकीत ११ उमेदवार रिंगणात असून या सर्वांचे भवितव्य इव्हीएम मध्ये बंद झाले असून याचं झालेल्या मतदानाची मतमोजणी शनिवार दिनांक ( २३ नोव्हेंबर २०२४ ) रोजी सकाळपासून सुरू होईल.

COMMENTS

Name

Agriculture,57,Ahmednagar,54,Amaravati,11,Aurangabad,29,Breakin,1,Breaking,2440,Buldhana,11,Chandrapur,1,Cooking,2,Crime,584,Dhule,8,Entertainment,42,Gadchiroli,5,Health,420,India,235,Jalgaon,25,Jalna,9,Kolhapur,10,Lifestyle,205,Maharashtra,963,Mumbai,240,Nagpur,21,Nashik,28,Politics,328,Pune,1445,Raigad,14,Ratnagiri,13,Sangali,16,Satara,24,Sindhudurg,3,Solapur,14,Sport,56,Technology,28,World,54,महाराष्ट्र,1,
ltr
item
CrimeNama: जुन्नर : जुन्नर विधानसभा मतदार संघातील ११ उमेद्वारांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद, ६८. ९४ टक्के मतदान....
जुन्नर : जुन्नर विधानसभा मतदार संघातील ११ उमेद्वारांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद, ६८. ९४ टक्के मतदान....
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEizk982WGTzY3pt9NUIDFvXpZktaWiVaNorNvZQnTwWto0L3Xc8PFIwr6BLdW3eSGb5PxXYSruqq84cLCxODgN8VCIe6veqEur-tV4RfwH1n4-B6o-ixOzBfaA3Bfi8vbTBVjmSvmCXCCj4MmQAds07jojrGBMcmoqOijkZzpTbFrc36JqhXRJ2s5R3jHM/s1600/1000422688.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEizk982WGTzY3pt9NUIDFvXpZktaWiVaNorNvZQnTwWto0L3Xc8PFIwr6BLdW3eSGb5PxXYSruqq84cLCxODgN8VCIe6veqEur-tV4RfwH1n4-B6o-ixOzBfaA3Bfi8vbTBVjmSvmCXCCj4MmQAds07jojrGBMcmoqOijkZzpTbFrc36JqhXRJ2s5R3jHM/s72-c/1000422688.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2024/11/blog-post_20.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2024/11/blog-post_20.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content