प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट ( सर ) थुगाव दि११ ऑक्टोबर सातगाव पठारावरील शिवसेनेशी कायम एकनिष्ठ थुगाव ,कोल्हारवाडी गावातील महिला भगिनींनी म...
प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट ( सर )
थुगाव दि११ ऑक्टोबर सातगाव पठारावरील शिवसेनेशी कायम एकनिष्ठ थुगाव ,कोल्हारवाडी गावातील महिला भगिनींनी महाआरतीस ऊपस्थित सुरेखाताई निघोट या सामान्य माणसांपैकी एक असणाऱ्या , प्रत्येक गावात अनेकदा भेटी व कुणीही फोन केला तरी पोलिस स्टेशन,प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती किंवा आरोग्य केंद्र, रुग्णवाहीका वैयक्तिक तंटे अशा विविध समस्यांवर त्वरित मार्ग काढण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुकाप्रमुख सुरेखाताई अनिल निघोट अहोरात्र उपलब्ध असतात, बाकीचे निवडणुकीपुरते तालुक्यात येतात त्यामुळे आमच्यासारख्या सामान्य घरातील सुरेखाताईंनाच आमचा पाठिंबा कायम राहील असा निर्धार महिलांनी व्यक्त केला. यावेळी विभागसंघटिका प्रमिलाताई एरंडे,माजी ऊपसरपंच संघटिका रेखाताई एरंडे, ग्रा पं सदस्य महिला आघाडी ऊपसंघटिका राजश्री एरंडे,समन्वयक आश्वीनीताई गणेश एरंडे, नंदिनी एरंडे, सुनंदा एरंडे, पल्लवी दत्तात्रय एरंडे, मानसी एरंडे,मनिषा एरंडे,सानिका एरंडे, पल्लवी एरंडे, प्रियांका एरंडे, तुकाराम एरंडे, सुनिल एरंडे, संतोष एरंडे, ओंकार एरंडे,, प्रमिला गावडे, निशा एरंडे, चंद्रकला एरंडे, माधुरी धायबर, ऊज्वला एरंडे, भाग्यश्री एरंडे व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
COMMENTS