प्रतिनिधी प्रा अनिल निघोट सर सोमवार दि.१० जुन शिवसेना शाखा निघोटवाडीचे १९९० ला भव्य उद्घाटन सोहळयास तत्कालीन जिल्हाप्रमुख मा खासदार गजानन ...
प्रतिनिधी प्रा अनिल निघोट सर
सोमवार दि.१० जुन
शिवसेना शाखा निघोटवाडीचे १९९० ला भव्य उद्घाटन सोहळयास तत्कालीन जिल्हाप्रमुख मा खासदार गजानन बाबर, नगरसेवक नेताजी, बाजीराव लांडे, दत्ता धावडे तत्कालीन तालुका प्रमुख राजाराम बाणखेले, मंचर मा सरपंच जालिंदर बिबवे, या जि.प.सदस्य रमेश नाना गाडे यांच्या उपस्थितीत तर शाखाप्रमुख सुमंता पंढरीनाथ उपशाखा प्रमुख अनिल नारायण निघोट यांच्या नेतृत्वाखाली व बाबाजी शेठ रेशनवाले, नारायणशेठ निघोट,शिवाजी श्रीपती निघोट , नामदेव पिराजी,पांडुरंग निघोट,विलास दगडु निघोट,सुनील सोपान निघोट,दत्ता भगवान, सुभाष भगवान निघोट,संतोष बबन निघोट,संतोष किसन,तुकाराम ज्ञानेश्वर निघोट,गोरख निघोट ढोबळे ,अवीनाश गुलाब,अनिल चंद्रकांत, मारुती,नाथा खंडु,मनोहर, दिनेश व संजय चिंचपुरे,, दत्ता निघोट पेंटर, धनंजय,बाळासाहेब लक्ष्मण,दिलीप,खंडु ,वसंत सावंत, विनोद गेणभाऊ, राजेंद्र शंकर, संतोष ज्ञानेश्वर,राजु म्हतारबा, अनिल गुलाब, भरत निघोट,बाळासाहेब नामदेव, घनश्याम शंकर, सुनील मारुती, श्याम पांडुरंग , रविंद्र सोपान, नारायण हरीभाऊ,टेमगीरे,सुपे,पारधी , दत्ता विठ्ठल, सुनील भालेराव....
असे अनेक जण,यातले काही मोहरे गळाले, काही दुसरीकडे घुसले,पण बहुतांशी आजही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी बांधिल आहेत,
पस्तीस वर्षाचे सोडा रात्रीत गददारी करुन सतरा दारात ताटल्या घेऊन हिंडणारे आज लुटुन कमवुन बसलेत,पण एवढी वर्षे एकाच पक्षसंघटनेत रहाणारे, शिवसेना नवीन पीढीत पोहोचवणारे निघोटवाडीतील शिवसैनिक सर्वांच्या कौतुकास पात्र ठरत आहेत.
आजही राजूशेठ निघोट, राजेंद्र निघोट,खंडुशेठ निघोट केळी वाले, दत्ता गोरडे, अशोक निघोट,विनोद निघोट, विपुलभाऊ निघोट, समीर सावंत,अक्षय मोरडे, गणेश मोरडे, संभाजी भेके, शेखर शिंदे, समीर थोरात,अक्षय पवार,विशाल थोरात, अनिल जाधव,असे कट्टर निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम पहात आहेत
खंडुशेठ निघोट, सुमंता निघोट, सोपान भालेराव,कमल पारधी यांनी सरपंच म्हणून काम पाहिले तर बाळासाहेब निघोट सोसायटी चेअरमन म्हणून काम पहात आहेत, स्थापनेपासुन प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेलाच मताधिक्य मिळाले पण सध्या विकाऊ मतदार खरेदी करणार्या भ्रष्ट कमीशनखोर राजकारणींनी निवडणूका महाग केल्या, गोरगरिबांना दारु,ढाबा, एखाद्या नोटेवर विकत घेणारे दलबदलु व त्यांचे चेले लाभार्थी साम दाम दंड भेद, दबाव टाकुन लोकशाही धोक्यात आणत आहेत.
तरीही वरुन कोणताही आर्थिक पाठबळ नसताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक पदरखर्च करुन शिवसेना टिकवुन ठेवत आहेत.
सध्या सचीनशेठ प्रकाश निघोट तालुका पातळीवर ऊपतालुकाप्रमुख, नवनाथ शेठ भिवसेन निघोट वहातुक सेना तालुका प्रमुख तर प्रा सुरेखा अनिल निघोट महिला आघाडी आंबेगाव तालुकाप्रमुख काम पहात आहेत.तर प्रा अनिल नारायणशेठ निघोट ,खंडुशेठ निघोट,सुमंता निघोट,कांताराम निघोट बाळासाहेब निघोट, चंद्रकांत निघोट मार्गदर्शक म्हणून काम पहात आहेत शिवसेना धन्य ती निष्ठा, रातोरात फितुरी ,चार दोन विकले गेले म्हणून शिवसेना संपणार नाही, सर्व सामान्य बरोबर आहेत, नवीन वाढवा, एकमेकाच्या संपर्कात रहा, सुखदुःखात सहभागी व्हा, आपल्या कष्टानं जगणारे निस्वार्थी शिवसैनिकांना मनापासून साष्टांग दंडवत, आपली निष्ठा अमुल्य ती विकत घेणारा जन्माला येऊ शकत नाही ! भविष्यात सामान्य माणसांसाठी अद्ययावत शिवसेना शाखा उभारु असा विश्वास शाखाप्रमुख ग्रा पं.सदस्य संदिप शंकर निघोट, ऊषा चिंचपुरे,ऊषा पवार, कोमल थोरात यांनी व्यक्त केला.
COMMENTS