=================================== १)."इंद्रायणी मेडिसिटी" हा प्रकल्प देशात पहिला शिरूर लोकसभा मतदारसंघात उभारण्यासाठी प्रयत्नश...
===================================
१)."इंद्रायणी मेडिसिटी" हा प्रकल्प देशात पहिला शिरूर लोकसभा मतदारसंघात उभारण्यासाठी प्रयत्नशील - डॉ. अमोल कोल्हे
२).केवाडी येथे विवाहितेची आत्महत्या, ३ जणांवर गुन्हा दाखल.
३).एकनाथ खडसे भाजपात प्रवेश करणार, खडसेंची प्रसारमाध्यमांना माहिती.
४).जुन्नर तालुक्यातील होमगार्ड जवानांना प्रथमच निवडणूक बंदोबस्त प्रशिक्षण.
५).वंचितकडून पुणे शहरात प्रचाराला सुरूवात, वसंत मोरे यांनी घेतली बैठक.
६).वैवाहिक जीवनात नात्याला समजण्यासाठी वेळ द्या- अॅड.रत्ना हांडे.
७).राजुरी पूर्व पट्ट्यात कांदा काढणीला वेग.
८).लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी.
९).चाकण वाहतूक कोंडीवर अमोल कोल्हे यांनी निवडणूक जिंकली- शिवाजीराव आढळराव पाटील.
१०).नगर- कल्याण महामार्गावर पिकअपचा भीषण अपघात, अनेक मजूर गंभीर जखमी.
COMMENTS