सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांनी त्यांच्यापुढील विविध आव्हाने पेलण्याची मानसिकता ठेवावी. - प्रा.सुभाष मोहरे | CrimeNama
Loading ...

सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांनी त्यांच्यापुढील विविध आव्हाने पेलण्याची मानसिकता ठेवावी. - प्रा.सुभाष मोहरे

(अध्यक्ष अखिल पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ) P.hD(Pursuing)Pune University in Education department  आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शा...



(अध्यक्ष अखिल पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ) P.hD(Pursuing)Pune University in Education department

 आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शासकीय वसतिगृह जुन्नर येथील गृहपाल श्री.संतोष निमगिरे यांच्या वतीने आयोजित आजच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांपुढील आव्हाने या अतिशय महत्त्वाच्या विषयावर मुलांना प्रबोधनपर उद्बोधन करण्याच्या निमित्ताने स्टुडन्ट फेडरेशन ऑफ इंडिया(SFI) यांचे समन्वयक श्री राजू शेळके व सागर बांबळे यांच्या प्रयत्नाने आजच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक आणि व्यावसायिक तसेच रोजगार अशा विविध प्रश्नांना स्पर्श करून विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक जीवन व त्याकरिता आपण घेत असलेली मेहनत कष्ट याकडे अधिक लक्ष देणे अतिशय गरजेचे असून विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपण आपलं करिअर करणे अतिशय महत्त्वाचे आहे बदलत्या परिस्थितीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोग ,सरळ सेवा व इतर अनेक स्पर्धा परीक्षांच्या बदलत्या अभ्यासक्रमाकडे अधिक बारकाईने लक्ष देऊन आपण देखील काळानुसार बदल केला पाहिजे नव्हे तर तो स स्विकारून या स्पर्धेच्या युगात आपण देखील आपली वेगळी ओळख निर्माण करून त्याकरिता आपण देखील अधिकच कष्ट मेहनत करून या स्पर्धेच्या युगात आपण टिकलो पाहिजे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यामध्ये अनुभवात्मक अध्ययन यावर अधिकचा भर दिला असून येत्या पुढील काळात सर्व शिक्षण पद्धती मोठ्या प्रमाणात बदल होणार असून आपणास व्यावसायिक शिक्षण देऊन या शिक्षणाच्या माध्यमातून आपण स्वतःच्या पायावर उभे राहणार आहोत त्यासाठीचे शिक्षणास महत्व देण्यात येणार आहे.



विद्यार्थ्यांनी आजच्या या स्पर्धेच्या युगात आपले स्थान टिकून ठेवण्यासाठी नोकरी व्यवसायामध्ये रोजगार उपलब्ध होण्यामध्ये आपण 21व्या शतकात आपण जर स्वतःचा विकास केला तर आपण आपल्या कुटुंबाचा समाजाचा गावाचा आणि पर्यायाने तुमचे स्वतःचा नाव लौकिक झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आजच्या या स्पर्धेत आपण आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपणाला फार कष्ट करावे लागतील त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल आणि म्हणूनच आज आपण आपले घरदार सोडून या वस्तीगृहात शिक्षण घेण्याच्या निमित्ताने व केवळ आणि केवळ अभ्यास करण्याच्या निमित्ताने तसेच भविष्यात आपले स्वतःची करिअर करण्याच्या निमित्ताने राहत असून याचा कुठेही विसर पडता कामा नये आणि जर आपण आपल्या ध्येय उद्दिष्टे हे जर मनाशी बाळगून त्या पद्धतीने आपलं कार्य सुरू केले तर नक्कीच आपण आपल्या उद्दिष्ट पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला कोणी आडवू शकणार नाही आणि त्यासाठी तुम्ही स्वतःची मेहनत करा कष्ट करा खूप अभ्यास करा तरच तुम्ही सर्वजण तुमच्या यशाच्या शिखरावर पोहचणार आहात  अशा पद्धतीचा उद्देश व आव्हान या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना श्री. सुभाष मोहरे यांनी केले आहे.

COMMENTS

Name

Agriculture,57,Ahmednagar,51,Amaravati,10,Aurangabad,29,Breakin,1,Breaking,2280,Buldhana,11,Chandrapur,1,Cooking,2,Crime,577,Dhule,7,Entertainment,42,Gadchiroli,5,Health,411,India,225,Jalgaon,25,Jalna,9,Kolhapur,9,Lifestyle,192,Maharashtra,829,Mumbai,193,Nagpur,18,Nashik,27,Politics,229,Pune,1373,Raigad,14,Ratnagiri,13,Sangali,14,Satara,21,Sindhudurg,3,Solapur,11,Sport,55,Technology,23,World,54,महाराष्ट्र,1,
ltr
item
CrimeNama: सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांनी त्यांच्यापुढील विविध आव्हाने पेलण्याची मानसिकता ठेवावी. - प्रा.सुभाष मोहरे
सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांनी त्यांच्यापुढील विविध आव्हाने पेलण्याची मानसिकता ठेवावी. - प्रा.सुभाष मोहरे
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiWGbZCNP9y8NkAieRyN43GJSKQzWmV5giq9M_0Ld3L6D_7sckxpAwOyrQDCZZIvgX-0j9oob9-TEyfb-tproJz1etYQDbCd0PoaufXQs0ZxI0lqKTyvv2j9Lsfh6PuoBmgiVV6bLKWfN5UlCqFoJa4d3IPgNx8tCFswpf28IQmx2ZMp1GiN-HYeFCtxAo/s320/c02257df-f937-4829-ad37-977e7e4ffbff.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiWGbZCNP9y8NkAieRyN43GJSKQzWmV5giq9M_0Ld3L6D_7sckxpAwOyrQDCZZIvgX-0j9oob9-TEyfb-tproJz1etYQDbCd0PoaufXQs0ZxI0lqKTyvv2j9Lsfh6PuoBmgiVV6bLKWfN5UlCqFoJa4d3IPgNx8tCFswpf28IQmx2ZMp1GiN-HYeFCtxAo/s72-c/c02257df-f937-4829-ad37-977e7e4ffbff.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2024/03/blog-post_35.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2024/03/blog-post_35.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content