आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे खांदे समर्थक, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे, महाराष्ट्रातील शेकडो अनाथालय वि...
आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे खांदे समर्थक, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे, महाराष्ट्रातील शेकडो अनाथालय विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन मोफत शिक्षण देऊन देश घडवण्याचा प्रयत्न करणारे एकमेव प्रो. राज आटकोरे सर (महाराष्ट्र प्रवक्ते, पश्चिम महाराष्ट्र निरक्षक) यांचे कोचिंग क्लासेस संघटना PTA "नांदेड जिल्हाध्यक्ष" पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्याच्या वतीने खूप खूप शुभेच्छा.
शुभेच्छुक,आदरणीय सुरेश जी मोहिते साहेब (महाराष्ट्र सरचिटणीस),सुनील भाऊ लोखंडे (मुंबई सचिव), प्रदीप गौतम साळवे (नवी मुंबई निरीक्षक), विनोद नरवाडे (महाराष्ट्र राज्य आयटी सेल प्रमुख),प्रकाश भाऊ पाखरे (जालना जिल्हा अध्यक्ष),गौतम खंडाळे (जालना तालुका सचिव), स्वामी ज्योतिर्लिंग (सोलापूर जिल्हा अध्यक्ष), संजय गुदगे (कोल्हापूर जिल्हाध्यक्ष), सुरज आरकराव (सोलापूर जिल्हा महासचिव), सिद्धार्थ बनसोडे (अक्कलकोट तालुका अध्यक्ष), बालाजी पठाडे (जळगाव जिल्हाध्यक्ष), विनोद सोनवणे (वं.ब.आ,माजी जळगाव जिल्हाध्यक्ष) पंकज भाऊ सरोदे (वं.ब.आ,आंबेगाव तालुका उपाध्यक्ष) आकाश भैय्या जावळे (बीड जिल्हाध्यक्ष) युसुफ भाई अन्सारी (शिवाजीनगर मानखुर्द तालुका अध्यक्ष), शर्मिलाताई गायकवाड (पालघर जिल्हा अध्यक्ष), गौतम गवई (ठाणे जिल्हा अध्यक्ष), ए. आर. पटेल (कलवा मुंब्रा शहराध्यक्ष), व महाराष्ट्रातील सर्व वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन चे पदाधिकारी.
COMMENTS