एक रात्र निळ्या पाखंराची...पर्व ३ रे जिल्हास्तरीय गीतगायन व नाट्य स्पर्धेत निळ वादळ जलसा मंडळाने पटकविला प्रथम क्रमांक. | CrimeNama
Loading ...

एक रात्र निळ्या पाखंराची...पर्व ३ रे जिल्हास्तरीय गीतगायन व नाट्य स्पर्धेत निळ वादळ जलसा मंडळाने पटकविला प्रथम क्रमांक.

रत्नागिरी जिल्ह्यातील लोप पावत चाललेल्या जलसाकार मंडळाना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे या उदात्यहेतूने त्यागमुर्ती मातारमाई भिमराव आंबेडकर यां...



रत्नागिरी जिल्ह्यातील लोप पावत चाललेल्या जलसाकार मंडळाना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे या उदात्यहेतूने त्यागमुर्ती मातारमाई भिमराव आंबेडकर यांच्या

१२६ व्या. जयंती दिनानिमित्त

आयोजित केलेल्या एक रात्र निळ्या पाखंराची..!!

            पर्व ३ रे 

जिल्हास्तरीय जलसा गीतगायन व नाट्य अभिनय स्पर्धा शनिवार दि.१० फेब्रुवारी २०२४ रोजी शुभगंधा मंगल कार्यालय लोवले येथे सांयकाळी

७.००वाजता मोठ्या जल्लोषात संपन्न झाली.

     या ऐतिहासिक व नाविन्यपूर्ण स्पर्धे मध्ये जिल्ह्यातील ८ जलसा मंडळे सहभागी झाली होती.

या मध्ये

१) *निळ वादळ जलसा मंडळ देवरूख* 

(नाटिका - रमा भिमाची सावली ) यांनी *प्रथम क्रमांक* पटकविला असून त्यांना

रोख रक्कम ९०००/-रुपये , आकर्षक सन्मानचिन्ह, मानाचा पट्टा, व *माता रमाई गौरवपत्र* देऊन सन्मानित करण्यात आले. 


२) *वैभव जलसा मंडळ ओमली ता.चिपळूण*

(नाटिका - ती.. वाट दुर जाते ? )

*द्वितीय क्रमांक*

रोख रक्कम ७०००/- रूपये

आकर्षक सन्मानचिन्ह, मानाचा पट्टा,

*माता रमाई गौरवपत्र* देऊन सन्मानित करण्यात आले.


३) *त्रिरत्न जलसा मंडळ कुशिवडे ता.चिपळूण*

     *तिसरा क्रमांक*

(नाटिका - भगत हटाव भावकी बचाव )

रोख रक्कम ७०००/-रूपये 

आकर्षक सन्मानचिन्ह,मानाचा पट्टा

*माता रमाई गौरवपत्र* देऊन सन्मानित करण्यात आले.


४) *मुकनायक आंबेडकरी जलसा संगमेश्वर* 

*उत्तेजनार्थ क्रमांक*


(नाटिका- जगू मी कुणासाठी..? )

रोख रक्कम १०००/-रूपये

आकर्षक सन्मानचिन्ह, मानाचा पट्टा,

*माता रमाई गौरवपत्र* देऊन गौरव


५) *माता रमाई जनसेवा संगीत जलसा मंडळ  ते-र्ये ता.संगमेश्वर*


*उतेजनार्थ क्रमांक*

(नाटिका - लव मँरेज )

रोख रक्कम १०००/-रूपये

आकर्षक सन्मानचिन्ह, मानाचा पट्टा,

*माता रमाई गौरवपत्र* देऊन गौरव करण्यात आला.

    तर *उत्तम गायन* सौ.उषा पवार 

निळ वादळ जलसा मंडळ,

उत्तम *अभिनय* मा.हिरालाल चावरे ,निळ वादळ जलसा मंडळ 

उत्तम *हार्मोनियम वादन*

मा.धर्मपाल पवार ,नवतरुण संगीत जलसा मंडळ वहाळ

उत्तम *ढोलक पट्टू*

मा.सुशांत मेस्त्री ,भीम संगीत जलसा मंडळ सायले यांनी पटकविला असून

विजेत्यांना रोख रक्कम आकर्षक सन्मानचिन्ह, माता रमाई गौरवपत्र

व मानाचा पट्टा देऊन सन्मानित करण्यात आले.

   सदर स्पर्धेचे *परीक्षण*

*मा.सुनिल जाधव -पुणे*

  (कवी,गायक,लेखक, अभिनेता )

*मा.प्रकाश पवार - मुंबई*

(कवी,लेखक ,दिग्दर्शक, अभिनेता )

*मा.विजय पवार- मुंबई*

(कवी,गायक,कव्वाली गायक, जलसाकार ) यांनी केले असून

सदर स्पर्धेचे *निवेदन*

 *मा.मनोज जाधव सर* यांनी केले असून सदर गीतगायन व नाट्य अभिनय स्पर्धे साठी प्रमुख अतिथी

*मा.भावना खोब्रागडे - चंद्रपूर*

 D.B.A.संस्थापिका व संपादिका, 

 *मा.गंगाधर धुवाधुपारे - गोंदिया*

D.B.A.गोंदिया जिल्हाध्यक्ष

  *मा.उषा घोडेस्वार - भंडारा*

D.B.A.भंडारा जिल्हाध्यक्षा

  *मा. अशोक मोहिते-सोलापूर*

D.B.A.सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख

    *मा. जयद्रथ आखाडे - पुणे

 D.B.A.पुणे जिल्हा कार्याध्यक्ष

मा.संतोष मोहिते-पुणे

D.B.A.जिल्हा उपाध्यक्ष

मा.प्रा.विकास विधाते

D.B.A.कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष

मा.जनार्दन जाधव - मुंबई

D.B.A.कोकण विभागीय अध्यक्ष

मा.प्रज्ञा जंगले-वर्धा

D.B.A.नागपूर विभागीय सहसचिव

 मा.राहुलजी मोहिते

भारतीय बौध्द महासभा संगमेश्वर अध्यक्ष ,मा.राजेंद्र मोहिते- वंचित बहुजन आघाडी संगमेश्वर अध्यक्ष

मा.दिपकजी पवार- शाखा अभियंता बांधकाम विभाग खेड,

मा.युयुत्सु आर्ते- सामाजिक कार्यकर्ते देवरूख

 यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा.संदिप जाधव, मा.देवानंद जाधव, मा.राकेश जाधव मा.प्रदिप शिंदे, मा.संतोष उर्फ आप्पा जाधव, मा.जिवित जाधव, मा.मंगेश स. जाधव,मा.अरूण जाधव, मा.मंगेश गो.जाधव, मा.विक्रम मोहिते, कुमारी प्रफुल्लि कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

        शब्दाकंन

       मनोज जाधव सर

      संस्थापक - अध्यक्ष

COMMENTS

Name

Agriculture,57,Ahmednagar,51,Amaravati,10,Aurangabad,29,Breakin,1,Breaking,2280,Buldhana,11,Chandrapur,1,Cooking,2,Crime,577,Dhule,7,Entertainment,42,Gadchiroli,5,Health,411,India,225,Jalgaon,25,Jalna,9,Kolhapur,9,Lifestyle,192,Maharashtra,829,Mumbai,193,Nagpur,18,Nashik,27,Politics,229,Pune,1373,Raigad,14,Ratnagiri,13,Sangali,14,Satara,21,Sindhudurg,3,Solapur,11,Sport,55,Technology,23,World,54,महाराष्ट्र,1,
ltr
item
CrimeNama: एक रात्र निळ्या पाखंराची...पर्व ३ रे जिल्हास्तरीय गीतगायन व नाट्य स्पर्धेत निळ वादळ जलसा मंडळाने पटकविला प्रथम क्रमांक.
एक रात्र निळ्या पाखंराची...पर्व ३ रे जिल्हास्तरीय गीतगायन व नाट्य स्पर्धेत निळ वादळ जलसा मंडळाने पटकविला प्रथम क्रमांक.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgIiv2YRqBmApoojfErLMTikkwiK42Ra5mAwAceJQpRp7AnZX1ooxNkICQ_R9GqXkC5fUMouy8ut-etmG3JqglygDhyphenhyphenjlDqLkI7hLr7QOSCrweoVxQZRrU7TQevpY_tCy-aDLRX_caSDbOvgv35YqKhMSEandVBV_9-G1RQEqvwK0kc0H1z8naWaIdF2z8/s320/IMG-20240213-WA0449.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgIiv2YRqBmApoojfErLMTikkwiK42Ra5mAwAceJQpRp7AnZX1ooxNkICQ_R9GqXkC5fUMouy8ut-etmG3JqglygDhyphenhyphenjlDqLkI7hLr7QOSCrweoVxQZRrU7TQevpY_tCy-aDLRX_caSDbOvgv35YqKhMSEandVBV_9-G1RQEqvwK0kc0H1z8naWaIdF2z8/s72-c/IMG-20240213-WA0449.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2024/02/blog-post_1.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2024/02/blog-post_1.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content