प्रतिनिधी : अमिन शेख जळगाव जामोद , आज दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्...
प्रतिनिधी : अमिन शेख
जळगाव जामोद , आज दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठक व नियुक्ती पत्र देण्याचे कार्यक्रम संपन्न झाले या बैठकीस प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष *प्रसंजित दादा* *पाटील* हे होते तर प्रमुख उपस्थिती बुलढाणा जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग *एम डी साबीर* महादेव भालतडक जळगाव जामोद तालुका कार्याध्यक्ष इरफान खान उर्फ शेट्टी जळगाव शहराध्यक्ष आशिष वाय झोडे प्रदेश सरचिटणीस सोशल मीडिया एडवोकेट मोहसीन खान जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिद्धार्थ हेलोळे जळगाव शहर कार्याध्यक्ष ताहेर माही जिल्हा सचिव युवक राष्ट्रवादी काँग्रेस खालिद माही बीबिया बी शेख दस्तगीर महिला तालुका अध्यक्ष संग्रामपूर रेहान शेख ग्रापंचायत सदस्य जामोदरेहान बॉस व असंख्य कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते यावेळी नियुक्तीपत्र देताना प्रसंजीत दादा पाटील शेगाव शहर अध्यक्षपदी शेख सरफराज भाई अल्पसंख्यांक सेल सय्यद इमरान बुलढाणा जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग यांचे नियुक्ती करण्यात आली यावेळी शेगाव शहराचे ,शेख हसन, शेख एजाज, शेख सरफराज, शेख जमीर, शेख इकबाल सय्यद, अमीन शेख, मोबीन समीर शहा मुल्लाजी साहेब शेख सोहेब सईद अली, शेगाव शहर, जळगाव जामोद येथील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. मा श्री शरदचंद्रजी पवार गट चे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते
COMMENTS