प्रतिनिधी : प्रा.अनिल निघोट ( सर ) मंचर दि.१६ जानेवारी कळंब तिरंगा मंगल कार्यालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित का...
प्रतिनिधी : प्रा.अनिल निघोट ( सर )
मंचर दि.१६ जानेवारी
कळंब तिरंगा मंगल कार्यालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित कार्यशाळा व महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम महिला व शिवसैनिकांच्या प्रचंड संख्येने उत्साहात संपन्न झाला यावेळी संपर्कप्रमुख रविंद्र मिर्लेकर, सचिन अहिर, उपनेते रघुनाथ कुचिक यांनी शिवसैनिकांना उद्धव बाळासाहेब ठाकरे या आपल्या पक्षप्रमुखांस मुख्यमंत्री पदावरुन बाजुला करणारे गददार आणि हिंदुत्वाचा बुरखा घालून भ्रष्टवादी ला सत्तेसाठी जवळ करणारांना येत्या निवडणुकीत भुईसपाट करण्याचे आवाहन केले.महागाई, बेरोजगारी, अंगणवाडी सेविका, कामगार सरकारी भरती,शेती अशा सर्वच क्षेत्रात अपयशी व केवळ फसवणूक करणारांना , निवडुन येऊन शिवसेना व मतदारांना फसवणारांना कायमचे घरी बसवा असे आवाहन केले.
जिल्हा प्रमुख सुरेश भोर, जिल्हा संघटक प्रा राजाराम बाणखेलें,श्रद्धा कदम, युवा सेना जिल्हा प्रमुख संदिप शिंदे,जिल्हा समन्वयक नित्यानंद येवले, तालुका संपर्क प्रमुख मंगल राऊत, दिलीप बामणे,ऊपजिल्हाप्रमुख दिलीप पवळे, शरद चौधरी महिला ,आघाडी ऊपजिल्हाप्रमुख कलावती पोटकूले युवा सेना ऊपजिल्हाप्रमुख प्रसन्ना लोखंडे, आंबेगाव तालुका प्रमुख दत्ता गांजाळे,जुन्नर तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, महिला आघाडी तालुकाप्रमुख प्रा सुरेखा निघोट, जुन्नर मा. नगराध्यक्ष सुनील मेहेर,यूवा सेना तालुका प्रमुख विवेक पिंगळे, वहातुक सेना तालुका प्रमुख संजय चिंचपुरे,बाजार समिती संचालक मयुरी भोर, तालुका समन्वयक बाबाजी शेठ कराळे तालुका संघटक संतोष पंचरास,ऊपतालुकाप्रमुख सचिन निघोट, भरतशेठ मोरे, नितीन भालेराव,हेमंत एरंडे नारायणगाव सरपंच बाबु पाटे,मा सरपंच सुमंता निघोट,घोडेगाव शहरप्रमुख नंदकुमार बोराडे,, मंचर शहरप्रमुख विकास जाधव, नितीन चासकर,महेश घोडके , विनोद घुले,कमर अली,अदिल सय्यद,बाळासाहेब अजाब, चंद्रकांत भोर,बाळासाहेब कराळे, सरपंच सुमन कराळे,मा सरपंच कविता घेवडे, ज्येष्ठ शिवसैनिक मारुती कराळे, मा सरपंच ऊत्तम घेवडे, बाळासाहेब नाईकडे, बाळशिराम कराळे सोपान घेवडे,सुरज कराळे,शुभम कराळे,, सोपान घेवडे,संघटक ऊज्वला नाईकडे, ऊपतालुकाप्रमुख प्रमिला एरंडे,रेखा एरंडे, सुनिल एरंडे संजय एरंडे,ग्रा.पं.सदस्य संदिप निघोट, अंकुश निघोट ,कांताराम निघोट, चंद्रकांत निघोट,विनोद निघोट महिला आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS