"बीड भूमी म्हणजे क्रांती भूमी" कामगारांच्या अन्य अत्याचाराविरुद्ध, न्याय हक्कासाठी लढा उभा करण्यासाठी बीड जिल्ह्यातील शासकीय विश...
"बीड भूमी म्हणजे क्रांती भूमी"
कामगारांच्या अन्य अत्याचाराविरुद्ध, न्याय हक्कासाठी लढा उभा करण्यासाठी बीड जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी शेकडो युवक यांनी घेतले "वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन" मध्ये जाहीर प्रवेश. आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आद.सुरेशजी मोहिते साहेब (महाराष्ट्र सरचिटणीस) यांच्या उपस्थितीमध्ये प्रो. राज आटकोरे साहेब (पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक व महाराष्ट्र प्रवक्ते) यांच्या हस्ते आकाश (भैय्या) जावळे यांची बीड जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आले. व बीड जिल्हा कार्यकारणी जाहीर करून सर्व कार्यकर्त्यांची सत्कार करण्यात आले. व बीड जिल्ह्यामध्ये राजे छत्रपती शाहू चौक या ठिकाणी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे जनसंपर्क कार्यालय चे उद्घाटन आदरणीय सुरेश मोहिते साहेब यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शन प्रो.राज आटकोरे साहेब, प्रदीप गौतम साळवे (नवी मुंबई निरीक्षण व घाटकोपर तालुका अध्यक्ष), वेदांत जाधव (रायगड जिल्हा निरीक्षक), के.के जगताप (औरंगाबाद जिल्हाध्यक्ष) रवींद्र वाघ (औरंगाबाद शहर अध्यक्ष) प्रकाश पारखे (जालना जिल्हा अध्यक्ष), मुकुंद निकाळजे (जालना जिल्हा सचिव), नितीन सहाने (जालना शहर उपाध्यक्ष) व बीड जिल्हा स्थानिक प्रमुख उपस्थिती : सनी भैय्या वाघमारे (नगरसेवक .बीड ), सुमित भैय्या केाळपे (युवासेना जिल्हा प्रमुख शिंदे गट .बीड ), सनि भैय्या चांदणे (संघर्ष गु्प महाराष्ट्र राज्य) व बीड जिल्ह्यातील वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे युवक आयटी सेलचे कार्यकर्ते : अजय साबळे, आकाश हिरामण, आदित्य साळवे, वीर बुद्धभूषण, माऊली धनवे, राजू वीर, प्रेम हिरवे, बंटी गायकवाड, आकाश अवचार, वैभव धवन, माणिक चव्हाण, अशीतोष इंकर ,
COMMENTS