बातमी संकलन : प्रतिभा किर्तीकर्वे *दि.०७ डिसेंबर ते २१ डिसेंबर*, एकुण १५ दिवसांची *धम्मयात्रा* सांगवी,निगडी,रुपीनगर, भोसरी येथील धम्म बांधवा...
बातमी संकलन : प्रतिभा किर्तीकर्वे
*दि.०७ डिसेंबर ते २१ डिसेंबर*, एकुण १५ दिवसांची *धम्मयात्रा* सांगवी,निगडी,रुपीनगर, भोसरी येथील धम्म बांधवाची *भारतीय बौद्ध महासभा पिंपरी चिंचवड* जिल्हा तर्फे आयोजित करण्यात आली होती.
८ वर्षापासून ८० वयाच्या एकुण ७० बंधु- भगिनींनी सहभाग नोंदवला होता.
*अप्पमादेण संपादित* हे बुध्दांच्या वाणीतील आनंदाला सांगितलेला शेवटचा शब्द होता ,अर्थात माझ्या नंतर धम्म हाच तुमचा शास्ता असेल त्याप्रमाणे निसर्गात निर्माण होणारी प्रत्येक गोष्ट कधी ना कधी संपुष्टात येणार आहे.हे सत्य ज्याला कळाले तो कधीही दुःखी होणारं नाही. लुंबीनी, बुद्धगया, सारनाथ व कुशिनारा हे चार धम्मस्थळ हाच तुमचा धम्म असेल.
हेच बुद्धांच्या वाणीतील शेवटच्या शब्दांची प्रचीती घेण्यासाठी धम्मस्थळांना भेटी देवुन जिवनाचे सार्थक झाल्याचा आनंदाचा अनुभव सर्व धम्मयात्रीने घेतला.
आज खुप छान व सुरक्षीतपणे धम्मयात्रा पुर्ण झाली.ती केवळ..
*आद.पूज्य भंते धम्मानंद महाथेरो,पर्यटन प्रमुख मार्गदर्शक.*
*जिल्हा अध्यक्ष आद.राधाकांत कांबळे गुरूजी, पर्यटन प्रमुख व मार्गदर्शक*,
*आद.आचलकर गुरुजी, पर्यटन उपाध्यक्ष*
*आद.ईश्वर ठाणांबीर गुरूजी,पर्यटन सचिव*.
या चौघांच्या अथक परिश्रमाने,मार्गदर्शनाने व नियोजनाने धन्यवाद माणुन पुन्हा एकदा दुस-या धम्मयात्रेच्या आपेक्षेत सर्व उपासक.🙏🙏🙏
🙏 *जयभीम नमो बुध्दाय*🙏🏻
COMMENTS