मुंबई या ठिकाणी दादर आंबेडकर भवन इथे परमपूज्य, बोधिसत्व, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व दि. बुद्धिस्ट सोसाय...
मुंबई या ठिकाणी दादर आंबेडकर भवन इथे परमपूज्य, बोधिसत्व, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांचा वाढदिवस भारतीय बौद्ध महासभा मुंबई कार्यकारणी च्या अंतर्गत साजरा करण्यात आला व शुभेच्छा देण्यासाठी "वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन" चे सुरेशजी मोहिते साहेब (महाराष्ट्र सरचिटणीस), सुनील भाऊ लोखंडे (मुंबई सचिव), प्रदीप गौतम साळवे (नवी मुंबई निरीक्षक व घाटकोपर तालुका अध्यक्ष), युसुफ भाई अन्सारी (शिवाजीनगर मानखुर्द तालुका अध्यक्ष), विनोद नरवाडे (ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष), सचिन साळुंखे (मुंबई सचिव), प्रकाश साळवे (फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया प्रमुख), शर्मिलाताई गायकवाड (पालघर जिल्हा अध्यक्ष), गौतम गवई (ठाणे जिल्हाध्यक्ष), नितीन गोरे (नवी मुंबई जिल्हाध्यक्ष), सीमाताई कांबळे (नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष), नयनाताई सुरवाडे (अंबरनाथ तालुकाध्यक्ष), सीमाताई रणदिवे व सर्व कार्यकर्ते साहेबांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यास उपस्थित होते.
COMMENTS