आरोग्य टिप्स : सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म | CrimeNama
Loading ...

आरोग्य टिप्स : सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म

  आरोग्य टिप्स - पारिजातक ही एक औषधी वनस्पती आहे. पारिजातक हा ‘ प्राजक्त ’ म्हणूनही ओळखला जातो. पारिजातकाच्या झाडामध्ये भरपूर प्रमाणात अँट...

 


आरोग्य टिप्स - पारिजातक ही एक औषधी वनस्पती आहे. पारिजातक हा प्राजक्तम्हणूनही ओळखला जातो. पारिजातकाच्या झाडामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट, अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी इनफ्लैमटरी गुणधर्म असतात. पारिजातकाची फुलंच नाही तर या झाडाच्या बिया, पाने, खोडही औषधी आहे. जाणून घ्या पारिजातकाचे औषधी गुणधर्म

सांधेदुखी
सांधेदुखी कमी करण्यासाठी पारिजातकाचे ६ ते ७ पाने तोडून बारीक वाटून घ्या. वाटून या पेस्टला पाण्यात घालून पाण्याची मात्रा कमी होण्यापर्यंत उकळवून घ्या आणि थंड करून दररोज सकाळी अनोश्यापोटी प्यावं. नियमाने असे केल्यास सांध्यांशी निगडित इतर समस्या कमी होतील.

रोग प्रतिकारक शक्ती वाढते
पारिजातकाच्या पानांचा रस किंवा याचा चहा बनवून नियमाने प्यायल्याने शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

डेंग्यू
डेंग्यूमध्ये पारिजातकाची फुले पाण्यात उकळून त्याचा काढा घेतला जातो. पारिजातकाच्या फुलांमध्ये डेंग्यूमधील असह्य अंगदुखी दूर करण्याची क्षमता असते.

खोकला
पारिजातकाच्या पानांना पाण्यात उकळवून प्यायल्याने खोकला नाहीसा होतो.

वेदनाशामक
हात, पाय आणि स्नायू ताणतात आणि दुखतात त्यावेळी पारिजातकाच्या पानांचा रसाला समप्रमाणात आल्याच्या रसात मिसळून प्यायल्याने फरक होतो.

त्वचेसाठी गुणकारी
पारिजातकाची पाने वाटून लावल्याने त्वचेशी निगडित त्रास नाहीसे होतात. याचा फुलाची पेस्ट बनवून लावल्याने चेहरा उजळ आणि चमकदार होतो.

केसांसाठी गुणकारी
पारिजातच्या पानांचा रस पाण्यात मिसळून किंवा बियांची पेस्ट केसांच्या टाळूवर लावल्यास केस गळतीपासून आराम मिळतो.

टीप : वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा.

 

COMMENTS

Name

Agriculture,57,Ahmednagar,51,Amaravati,10,Aurangabad,29,Breakin,1,Breaking,2280,Buldhana,11,Chandrapur,1,Cooking,2,Crime,577,Dhule,7,Entertainment,42,Gadchiroli,5,Health,411,India,225,Jalgaon,25,Jalna,9,Kolhapur,9,Lifestyle,192,Maharashtra,829,Mumbai,193,Nagpur,18,Nashik,27,Politics,229,Pune,1373,Raigad,14,Ratnagiri,13,Sangali,14,Satara,21,Sindhudurg,3,Solapur,11,Sport,55,Technology,23,World,54,महाराष्ट्र,1,
ltr
item
CrimeNama: आरोग्य टिप्स : सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म
आरोग्य टिप्स : सुगंधी नाही तर आरोग्यदायीही, जाणून घ्या प्राजक्ताच्या झाडाचे औषधी गुणधर्म
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEi5il1HbiaAYIqncikdEtalLcEsZ5etekxtPAG6bzGDs-STEcP1r-uGW9QuAU_1mHxWYoFtCYUsquSdbASAAPurp4h7qZVljV4lgqiEJ1HlbMpLp1U1QVX_wSdog1ngomKJLJiJQMShEVOQvB6HDkdTfxrgv7f3tTkqp_43QbRdQ5jPcKnrs8QegZA0PhM
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEi5il1HbiaAYIqncikdEtalLcEsZ5etekxtPAG6bzGDs-STEcP1r-uGW9QuAU_1mHxWYoFtCYUsquSdbASAAPurp4h7qZVljV4lgqiEJ1HlbMpLp1U1QVX_wSdog1ngomKJLJiJQMShEVOQvB6HDkdTfxrgv7f3tTkqp_43QbRdQ5jPcKnrs8QegZA0PhM=s72-c
CrimeNama
https://www.crimenama.com/2023/11/blog-post_4.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2023/11/blog-post_4.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content