मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालय व महात्मा गांधी विद्यालय मंचर येथील २५१ शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आज शिक्षक दिन कार...
मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालय व महात्मा गांधी विद्यालय मंचर येथील २५१ शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आज शिक्षक दिन कार्यक्रमात शिक्षकांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुका प्रमुख प्रा. सुरेखा निघोट,माजी विद्यार्थी सं अध्यक्ष बाबाजीशेठ कराळे , अण्णासाहेब आवटे कॉलेजचे मा.विदयापीठ प्रतिनिधी प्रा.अनिल निघोट १९९३ चे माजी विद्यार्थी यांचे वतीने ज्ञानेश्वरी,शाल, समाजभूषण पुरस्कार सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे संजय नागटिळक तहसीलदार, प्रमिला वाळुंज गटविकास अधिकारी, मंचर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक बळवंत मांडगे,प्राचार्य डॉ पांडुरंग गायकवाड, इंद्रजित जाधव, अण्णासाहेब आवटे कॉलेज चे प्राचार्य डॉ बाळासाहेब गार्डि, महात्मा गांधी विद्यालय मुख्याध्यापक उत्तम आवारी, उपमुख्याध्यापक सुरेखा भांगरे, पर्यवेक्षक यादव चासकर ,हभप विनायक महाराज निघोट, सुनिल महाराज, निघोटवाडी सोसायटी संचालक अंकुश शेठ निघोट,पोपट थोरात, बाळासाहेब एरंडे , कारेगाव तंटामुक्ती उपाध्यक्ष भानुदास कराळे,ग्रा.पं.सदस्य अविनाश कराळे व सर्व शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
COMMENTS