प्रतिनिधी – क्राईमनामा लाईव. श्री पद्मश्री सिद्धयोग पीठ आश्रम येथे काशिनाथ हरिभाऊ रोकडे यांचा ७५ वा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात...
प्रतिनिधी – क्राईमनामा लाईव.
श्री पद्मश्री सिद्धयोग पीठ आश्रम येथे काशिनाथ हरिभाऊ रोकडे यांचा
७५ वा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी श्री. पद्मश्री सिध्दयोग
पीठ आश्रमाचे नंदकुमार देशपांडे, नितीन कोल्हे, अविनाश ढोबळे, कैलास जेजुरकर यावेळी
उपस्थित होते, रोकडे यांच्या ७५ वा वर्षाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला, या निमित्ताने
त्यांना पुढील भावी आुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा देण्यात आल्या.
COMMENTS