*डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र रत्नागिरी भारत (रजि.)* *आयोजित* ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ *भव्य राज्यस्तरीय काव्यव...
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र रत्नागिरी भारत (रजि.)*
*आयोजित*
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
*भव्य राज्यस्तरीय काव्यवाचन*
*स्पर्धेचा निकाल जाहीर*
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
*पाऊस तुझा नि माझा...*
ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धेला
उत्स्फूर्त प्रतिसाद
*२६ कवीचा सहभाग*
!!!!!!!!!!!!!!!@@@@@!!!!!!!!!!!!!!
*सर्वोत्कृष्ट*
✍️ सौ. प्रगती बाबाजी पाताडे - सिंधुदुर्ग
*उत्कृष्ट*
✍️ कवी विजय पवार - मुंबई
*प्रथम*
✍️ श्रुतिक सुचिता सुशांत प्रभुलकर
रत्नागिरी
*द्वितीय*
✍️ सौ. शिला चर्जन - अमरावती
*तुतीय*
✍️ सीमा नवले - पुणे
तर *उत्तेजनार्थ* क्रमांक प्राप्त कवी
✍️ ऋचा पत्की - *लातूर*
✍️ कु. तन्वी चंद्रशेखर सुर्वे - रत्नागिरी
✍️ जयश्री साबळे - सांगली
✍️ जितेंद्र सोनवणे - पुणे
✍️ इम्तियाज इमामुद्दीन सिद्दीकी - रत्नागिरी
सदर काव्यवाचन व्हिडिओ स्पर्धेत २६ कवीनी सहभाग घेऊन हि स्पर्धा यशस्वी केली आहे.
सर्व विजयी स्पर्धेकांना ऑनलाईन गौरवपत्र व सन्मानचिन्ह देवून सन्मान केला जाणार आहे. तर सहभागी स्पर्धेकांना हि गौरवपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे.
सर्व विजयी व सहभागी स्पर्धेकांचे
तसेच परिक्षकांचे हार्दिक अभिनंदन !
★ *आयोजक* ★
*मा.भावना खोब्रागडे*
सहसंस्थापिका व संपादिका
*मा.मनोज जाधव सर*
संस्थापक - अध्यक्ष
सर्व विभागीय कमिटि व जिल्हा कमिटि
🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
COMMENTS