आरोग्य टिप्स : सफरचंदामध्ये अनेक उत्तम पोषणमूल्ये असतात. यात कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस ही खनिजे तर ‘अ’, ‘ब’ व ‘क’ जीवनसत्त्वे असतात. तसेच तंतु...
आरोग्य टिप्स : सफरचंदामध्ये अनेक उत्तम पोषणमूल्ये असतात. यात कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस ही खनिजे तर ‘अ’, ‘ब’ व ‘क’ जीवनसत्त्वे असतात. तसेच तंतुमय भाग, प्रथिने हे घटकही असतात. वजन कमी करण्यासाठी सफरचंदाचा ज्यूस अतिशय उपयोगी आहे. सफरचंदाचा ज्यूस अतिशय चविष्ट असून आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. जाणून घ्या सफरचंदाचा ज्यूसचे सेवन केल्याने वजन कसे कमी होऊ शकते.
टीप – आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर सालासमवेत सफरचंद ज्यूस बनवा. या फळाच्या सालीमध्ये ओरसोलिक आम्ल हा एक आवश्यक कंपाऊंड असतो, जो लठ्ठपणाशी लढायला मदत करतो. हे स्नायूची चरबी वाढवते आणि कॅलरी बर्न करण्यास मदत करते, त्यामुळे लठ्ठपणाचा धोका कमी होतो.
COMMENTS