क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील बोतार्डे येथील आमलेवाडी ढाकोबा देवाची यात्रा रविवार दिनांक २६ मार्च २०२३ रोजी सायंकाळी देवाच्या यात्र...
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील बोतार्डे येथील आमलेवाडी ढाकोबा देवाची यात्रा रविवार दिनांक २६ मार्च २०२३ रोजी सायंकाळी देवाच्या यात्रेची काठीची मिरवणूक यात्रा निघाली असता, या यात्रेत यावेळी बोतार्डे येथील काही अजात व्यक्तींनी यामध्ये येऊन काठीला लाथ मारली व यातील ठाकर समाजातील मुलांना फायटर, लोखंडी गज, हातातील कडे डोक्यात मारून बेदम स्वरूपाची मारहाण केली.
सदर घटनेची रविवार उशिरा
पोलिस स्टेशन येथे आदिवासी संघटना, तसेच राया ठाकर संघटना यांच्या वतीने जुन्नर पोलीस
स्टेशन येथे या मुलांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर घटनेतील आरोपींची नावे
पुढील प्रमाणे आहेत.
१.शुभम सुरेश आमले.
२.राहूल कैलास आमले.
३.अजिंक्य भास्कर आमले.
४.भास्कर दादाभाऊ आमले.
५.अनिरूध्द भास्कर आमले.
६.दिनकर दादाभाऊ आमले.
७.साहिल संदिप आमले.
८.प्रणव गणेश आमले.
९.धीरज दिनकर आमले.
१०.सुनिल मारूती आमले.
COMMENTS