क्राईमनामा Live : Mumbai Police । होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांच्या मार्गदर्शक सूचना, दुर्लक्ष करू नका अन्यथा. | CrimeNama
Loading ...

क्राईमनामा Live : Mumbai Police । होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांच्या मार्गदर्शक सूचना, दुर्लक्ष करू नका अन्यथा.

  मुंबई (Mumbai) । Holi 2023 : Festival guidelines by Mumbai Police : होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरे करण्यात ये...

 


मुंबई (Mumbai) । Holi 2023 : Festival guidelines by Mumbai Police : होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येतात. होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी साजरी करण्याच्या संदर्भात मुंबई पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.

होळी / शिमगा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी 6 मार्च रोजी होळीचा सण आहे. 7 मार्च रोजी धूलिवंदन तर 12 मार्च रोजी रंगपंचमीचा सण आहे. या सणांसाठी मुंबई पोलिसांनी मुंबईकरांसाठी खास नियमावली तयार केली आहे. या नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Mumbai Police Guidelines for Holi:

रंगपंचमी साजरी करताना रंगांनी भरलेले किंवा साध्या पाण्याने भरलेले फुगे इतरांवर फेकू नका.

सण साजरा करताना कोणत्याही अश्लील भाषेचा, शब्द प्रयोगांचा उच्चार किंवा अश्लील गाणी बोलू नयेत.

कोणाच्याही जाती, धार्मिक भावना दुखावतील असे कोणतेही काम किंवा घोषणा, घोषणा करू नका.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू झाल्यामुळे लाऊडस्पीकरचा आवाज वाढविण्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

रात्री 10 वाजण्यापूर्वी होलिका दहन करणे आवश्यक आहे

एखाद्याला बळजबरीने रंगवणे किंवा त्याच्यावर पाण्याने भरलेले फुगे फेकू नयेत

धूलिवंदन, रंगपंचमी साजरी करताना महिला व मुलींच्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे.

मुंबई पोलिसांकडून जाहीर करण्यात आलेल्या या नियमावलीचे उल्लंघन केल्यास त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 135 अनुसार संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल असंही मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.

COMMENTS

Name

Agriculture,57,Ahmednagar,51,Amaravati,10,Aurangabad,29,Breakin,1,Breaking,2280,Buldhana,11,Chandrapur,1,Cooking,2,Crime,577,Dhule,7,Entertainment,42,Gadchiroli,5,Health,411,India,225,Jalgaon,25,Jalna,9,Kolhapur,9,Lifestyle,192,Maharashtra,829,Mumbai,193,Nagpur,18,Nashik,27,Politics,229,Pune,1373,Raigad,14,Ratnagiri,13,Sangali,14,Satara,21,Sindhudurg,3,Solapur,11,Sport,55,Technology,23,World,54,महाराष्ट्र,1,
ltr
item
CrimeNama: क्राईमनामा Live : Mumbai Police । होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांच्या मार्गदर्शक सूचना, दुर्लक्ष करू नका अन्यथा.
क्राईमनामा Live : Mumbai Police । होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांच्या मार्गदर्शक सूचना, दुर्लक्ष करू नका अन्यथा.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhtenaEq4bmEWHQmY9GQjp_RgPT0Kb5-oO2KyEk6pcjWuOFEwO5mP95LhDvAKa_qyLdj0OsCmXheOzTa824TGeXRG-A23q0O6hLeBqm8DFXG9-Hf7wJtaP4wzgI4JXx-LsTQLMp8tPEezQeh7P-WX7xprKjV2UF6nO49Bs8Z2bClS7pbeK6HL5FG9aj/s320/n4777312202f341f2ab6f5995f23e7f09d58809b9ef204aaefeb7ec6e60fd235c2184a2246.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhtenaEq4bmEWHQmY9GQjp_RgPT0Kb5-oO2KyEk6pcjWuOFEwO5mP95LhDvAKa_qyLdj0OsCmXheOzTa824TGeXRG-A23q0O6hLeBqm8DFXG9-Hf7wJtaP4wzgI4JXx-LsTQLMp8tPEezQeh7P-WX7xprKjV2UF6nO49Bs8Z2bClS7pbeK6HL5FG9aj/s72-c/n4777312202f341f2ab6f5995f23e7f09d58809b9ef204aaefeb7ec6e60fd235c2184a2246.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2023/03/live-mumbai-police.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2023/03/live-mumbai-police.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content