मं चर (पुणे): रायगड जिल्ह्यातील नेरळ पोलिस ठाणे हद्दीतील गांजा तस्करी प्रकरणातील सतरा वर्षे फरारी असलेला आरोपीस पारगाव (क) पोलिसांनी अटक के...
उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. लांगरे यांनी फोन करून पारगाव (क) पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लहू थाटे व पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलिस नाईक जडर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. गेली सतरा वर्षे पोलिसांना हुलकावणी देत असलेला आरोपी गणेश उत्तम चव्हाण या संयुक्त कारवाईत पकडण्यात आले. सदर ठिकाणी बांधकाम करून उपजीविका करत असे. सदर आरोपीस अटक करून रायगड पोलिस पुढील कारवाईसाठी ताब्यात घेऊन गेले. गुन्हा रजिस्टर नंबर 67 /2006 नडपसक्ट.1985 चे कलम 19,20 प्रमाणे कारवाई झाली आहे.
COMMENTS